Nojoto: Largest Storytelling Platform

New वळणावरी जणू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वळणावरी जणू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वळणावरी जणू.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या... मिटावे जणू पापण्यानी.. डोळ्यांच्या... बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या.. लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या. #yqhindi #yqquotes #मराठी #yqmarathi #yqthoughts #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या..
मिटावे जणू  पापण्यानी.. डोळ्यांच्या..
बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या..
लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.. बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या...
मिटावे जणू  पापण्यानी.. डोळ्यांच्या...
बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या..
लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.

Sangeeta Kalbhor

असल्यावर बाप आभाळं जणू आपलं असतं हसल्यावर बाप त्रैलोक्यातील जणू घबाड घावतं..... मी माझी..... #शायरी

read more
mute video

राजेंद्रभोसले

क्रांतिगुरु ढाण्या वाघ क्रांतीची जणू आग #nojotophoto

read more
 क्रांतिगुरु ढाण्या वाघ
क्रांतीची जणू आग

Prafulla Pednekar

सासू, सून नातं जणू माय लेकी 👌🙏 #जीवनअनुभव

read more
mute video

Devanand Jadhav

थिजले धुक्यात सारे वृक्ष वल्लरीचे रूप गोठले जणू हिवाने सच्चिदानंद स्वरूप #मराठीकविता

read more
थिजले धुक्यात सारे 
वृक्ष वल्लरीचे रूप 
 गोठले जणू हिवाने 
सच्चिदानंद स्वरूप

✍🏻©•देवानंद जाधव• 
  •धामणी (लोणी)• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav थिजले धुक्यात सारे 
वृक्ष वल्लरीचे रूप 
 गोठले जणू हिवाने 
सच्चिदानंद स्वरूप

सुतार अक्षय

तुझी आठवण आता न येणं, आता माझ्या हातात नाही... मनाला सवयच झालीय जणू प्रत्येक श्वासावर तुझ नाव घेण्याची... ❤️

read more
तुझी आठवण आता न येणं,
 आता माझ्या हातात नाही... 
मनाला सवयच झालीय जणू
 प्रत्येक श्वासावर तुझ नाव घेण्याची...
❤️ तुझी आठवण आता न येणं,
 आता माझ्या हातात नाही... 
मनाला सवयच झालीय जणू
 प्रत्येक श्वासावर तुझ नाव घेण्याची...
❤️

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
मनातील विचारांचे काहूर
जणु सागराच्या फेसाळत्या लाटा... 
परतुन देतात धडका
शोधती जणु मुक्तीच्या वाटा...
कधी होतात काव्य, कधी वाटे 
आकाशीच्या तारका,बहरती कधी
फुलासम, तर कधी रुते पायी काटा...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा

Rajendrakumar Shelke

💐*सुविचार*💐 हिरव्यागार या वसुंधरेवर प्रकाश पसरे रवितेजाचा, मन वेडावले जणू निसर्गाने आत्म्यालाही विसर पडे मित्वाचा ...! 💐@ राजेंद्रकुमार शेळ #nojotophoto

read more
 💐*सुविचार*💐
हिरव्यागार या वसुंधरेवर 
प्रकाश पसरे रवितेजाचा,
मन वेडावले जणू निसर्गाने
आत्म्यालाही विसर पडे मित्वाचा ...!
💐@ राजेंद्रकुमार शेळ

Devanand Jadhav

चारोळी... वेगळीच जादू आहे रसरशीत तुझ्या ओठी जणू ओठांनीच मारावी तुझ्या ओठांना मिठी ✍🏻© •देवानंद जाधव• #मराठीकविता

read more
चारोळी... 

वेगळीच जादू आहे 
रसरशीत तुझ्या ओठी 
जणू ओठांनीच मारावी 
तुझ्या ओठांना मिठी 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav चारोळी... 

वेगळीच जादू आहे 
रसरशीत तुझ्या ओठी 
जणू ओठांनीच मारावी 
तुझ्या ओठांना मिठी 

✍🏻© •देवानंद जाधव•

Devanand Jadhav

चारोळी २१/३... धुक्यामधे थिजले सारे वृक्ष वल्लरीचे रूप जणू गोठले हिमात सच्चिदानंद स्वरूप   ✍🏻© •देवानंद जाधव• #मराठीकविता

read more
चारोळी २१/३... 

धुक्यामधे थिजले सारे 
वृक्ष वल्लरीचे रूप 
जणू गोठले हिमात 
सच्चिदानंद स्वरूप
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav चारोळी २१/३... 

धुक्यामधे थिजले सारे 
वृक्ष वल्लरीचे रूप 
जणू गोठले हिमात 
सच्चिदानंद स्वरूप
  
✍🏻© •देवानंद जाधव•
loader
Home
Explore
Events
Notification
Profile