Find the Latest Status about अबोला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अबोला.
pooja d
का धरलास रे तू माझ्याशी अबोला,, एक तूच तर आहेस ज्याला मी जीव लावला....... Image source pinterest #अबोला #अबोलातुझा #तुला #जीव
its.vedee
Alone Quotes In Hindi शब्द ओठांवर आलेच पाहिजे असं काही गरजेचं नाही समजून घेणाऱ्या व्यक्तिसमोर अबोला ही बोलून जातं बरच काही.. ..... ©its.vedee अबोला
Archana Jadhav
शोधते अबोल्यातला रुसवा... तुझ्या प्रेमातली मैत्री, अन मैत्रीतले प्रेम... ©अर्चु... अबोला
Dr Mangesh Kankonkar
एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे न बोलता ओळखता आल तर किती छान झाल असत ना... पण तस होत नाही..... प्रेम आहे हे बोलण्यातून समोर आल तर जास्त छान वाटेल... व्यक्त होता आल पाहिजे... प्रेम जास्त वाढेल. बोलत राहिलात तर गैरसमज होणार नाहीत... तुमच्या मनात काय चालू आहे ते समोरच्याला समजेल... जर आपला कोणाला राग आला आहे तर जरुर त्या व्यक्तीला जाऊन बोला.... काय झालं म्हणून त्याला राग आला... तो दूर करा.... नाहीतर तुम्ही नेहमीसाठी ती व्यक्ती गमावून बसाल... ©Mangesh Kankonkar अबोला #sunkissed
Neel
सब कुछ बोलकर बताना ज़रूरी है क्या, कुछ अबोला भी रहने दो न। सब नज़रों से जताना ज़रूरी है क्या, कुछ छुपा भी रहने दो न। मेरी हर धड़कन तेरे नाम से धड़कती है, ये तराना बना रहने दो न। तेरे ख्वाबों से मेरी रात गुजरती है, ये सिलसिला बना रहने दो न। तूने तो हर कदम पर अपना इश्क निभाया है, ये अफसाना भी बना रहने दो न । ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, मेरे इश्क की राह तुझसे ही होकर गुजरती है, इसमें किसी का बंटवारा नहीं है।। लाकर रख दो सारी कायनात मेरे कदमों में, पर मेरा तेरे बगैर गुजारा नहीं है।। ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 🍁🍁🍁 ©Neel अबोला 🍁
yogesh atmaram ambawale
अबोला हा तुझा मला अजिबात सहन होत नाही, करमत नाही तुझ्याविना,मन ही कुठे लागत नाही. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अबोला... #अबोला1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQ
Ajamil vyas
कविता अबोला/अजामिल तुम चुप थी मैं चुप था इस अबोले में सबसे ज्यादा बोल रहे थे हम। सन्नाटा चीख रहा था हमारे भीतर, इस अबोले ने जैसे छीन लिया था हमारा सुख- चैन। हम प्रतीक्षा कर रहे थे अपनी देह में कहे-अनकहे के मर जाने की, अबोला टूटने पर ही तो वापस लौटता है जीवन… **अजामिल ©Ajamil vyas अबोला :एक कविता #SuperBloodMoon