Find the Latest Status about ऐकत आहे म्हणजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकत आहे म्हणजे.
PRINCE PAWAR
जीवन म्हणजे एक रंगमंच आहे.. अभिमान आहे दिग्दर्शक असल्याचा, आपल्या आगामी चित्रपटासाठी ऑडिशन लवकरच #nojotovideo
read morePavan Dhongade
जिच्या चरणात स्वर्ग आहे ती म्हणजे आई बाळाच्या मुखातून पहिला शब्द पडतो आई रात्र-दिवस कष्ट करणारी आई प्रेमाचा अर्थ शिकवणारी आई बाळाच बोट धरून चालवणारी आई, अनेक दुःख सहन करणारी आई जगातील सर्वांत मोठा योध्दा म्हणजे आई आपल्या मुलांच चांगल व्हाव हाच एक विचार करणारी आई मुलांवर जिवापार प्रेम करणारी आई आई विषयी किती ही लिहिल तितक कमीच आहे हाताला धरून लिहायला शिकवणारी आई..... मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... Pavan Dhongade जिच्या चरणात स्वर्ग आहे ती म्हणजे आई..... मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Pavan Dhongade
जिच्या चरणात स्वर्ग आहे ती म्हणजे आई..... मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Pavan Dhongade #Shayari
read moreKomal Barge
लग्न म्हणजे सुखद सोहळा, भरतो पाहुण्यांचा मेळावा.. दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा.. मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा.. जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना, नविन घरात नवे अस्तित्व शोधायला.. जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण, म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन.. नविन पणे तिला तिथं करमत नाही, पण असं दाखवून तिला जमत नाही... जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून, माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून.. जेव्हा येते तिला माहेरची आठवण, फक्त मनात करते सगळ्यांची साठवण.. नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून, सासरची बोलतात काय आलीस घेवून.. दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास, पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास.. खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन.... ©Komal Barge लग्न म्हणजे....
लग्न म्हणजे....
read moreSunil Zarikar
प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…! प्रेम म्हणजे, आयुष्यभर कोणासाठी थांबणे... प्रेम म्हणजे, तिची क्षण क्षण वाट पाहणे... प्रेम म्हणजे, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद.. प्रेम म्हणजे, तिच्या सुखात माझा आनंद... प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे...
read moreyogesh atmaram ambawale
थोडं विचित्र आहे पण... लॉकडाउन च्या काळातही,घरातून बाहेर फिरणे, म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रकार आहे. सांगून सुद्धा जे लोकं ऐकत नाहीत, त्यांच्या मनात इतरांच्या हत्येचा विचार आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आत्महत्या... #आत्महत्या1 हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे #collab #yqtaai Best YQ Marathi Qu
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आत्महत्या... #आत्महत्या1 हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine
read more