Nojoto: Largest Storytelling Platform

New तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

#मराठी #मदत #वेळ #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्द किमया #मदत

read more
मदत करणे केव्हाही चांगलेच
पण चारचौघात त्याचे उच्चारण करणे खूप वाईट. #मराठी #मदत #वेळ #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्द किमया #मदत

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more

Shama patil sanghvi

#"अ"ची किमया #poem

read more
तू अनुराग बनून 
अवचित उगवला

 मी अनामिका झाले
 तुझ्या अवधानाने 

अवचित रोपण करून 
प्रेमाची 

अवंतिका उघडली 
तव अनुरागाची

 मी अचंबित तुझ्या 
अनुग्रहाने 

अनाहुत  ह्दय हे
अवखळले 

तव अनुरागाची 
असूया कधी न व्हावी 

अनंत जन्माची
 अनुकंपा हृदयी जडावी #"अ"ची किमया

Vilas Bhoir

किमया.... ऊन पावसाची #poem

read more
सैरभैर उन्हात न्याहळताना
शुभ्रमेघ दाटले आकाशी
पानाफुलांत डाव खेळून
सावली विरते झाडांपाशी

तप्तउष्ण झळ अंगणी
वाऱ्यासंगे झुळझुळ वाहते
सुगंधीत फुलांची नशा
उधळून सांगते नाते

ऊन जरासे पाऊसवारे
एकसंध होऊन बागडले
किमया साऱ्या आभाळाची
सप्तरंगी इंद्रधनु उलगडले

वादळांची गिरकी भोवती
ढगांमधून सूर दुमदुमले
लाटांवरच्या गरम वाफेने
पाण्यासह शीतयुद्ध दंगले

तहानलेला पक्षी चातक
व्याकुलतेने साद घालतो
मेघगर्जना नभात होते
पावसाचा थेंब पाझरतो

                          ( किमया.... ऊन पावसाची )

                                ~ विलास भोईर किमया.... ऊन पावसाची

हेयर स्टाइल by mv

#Diwali पर निबंध# #मीम

read more

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Bishnu kumar Jha

फूल पर निबंध #Essay #जानकारी

read more

Pradeep

एक ऐसा निबंध है #Comedy

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile