Find the Latest Status about ओढली ओढ के नाचू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओढली ओढ के नाचू.
गोरक्ष अशोक उंबरकर
दिवसामागून दिवस सरत उद्याची वाट बघतोय मी... वाट बघून थकलो आता खरंच खूप मिस करतोय मी... लक्ष्मीच्या पावलांनी रोज घराला सजवतोय मी.. सजवलेल्या घरादारात रोज बाळाला आठवतोय मी.. लेकीसोबत खेळण्याचा खेळ खोटा खेळतोय मी.. खेळणाऱ्या खोट्या खेळात वाट बघून हरतोय मी... खेळणाऱ्या खोट्या खेळात वाट बघून हरतोय मी.. ©गोरक्ष अशोक उंबरकर ओढ
somnath gawade
तीची आभासी भेट आता हवीहवीशी झाली आहे; तीच्या भेटीची ओढ हळूहळू वाढू लागली आहे. #ओढ
गोरक्ष अशोक उंबरकर
दिवसामागून दिवस सरत उद्याची वाट बघतोय मी... वाट बघून थकलो आता खरंच खूप मिस करतोय मी... लक्ष्मीच्या पावलांनी रोज घराला सजवतोय मी.. सजवलेल्या घरादारात रोज बाळाला आठवतोय मी.. लेकीसोबत खेळण्याचा खेळ खोटा खेळतोय मी.. खेळणाऱ्या खोट्या खेळात वाट बघून हरतोय मी... खेळणाऱ्या खोट्या खेळात वाट बघून हरतोय मी.. ©गोरक्ष अशोक उंबरकर ओढ
somnath gawade
माझेपण लोपले आता अंतरीचे दीप उजळता लागली ओढ विठुराया तुझे लोभस रूप पाहता... #ओढ
गोरक्ष अशोक उंबरकर
दिवसामागून दिवस सरत उद्याची वाट बघतोय मी... वाट बघून थकलो आता खरंच खूप मिस करतोय मी... लक्ष्मीच्या पावलांनी रोज घराला सजवतोय मी.. सजवलेल्या घरादारात रोज बाळाला आठवतोय मी.. लेकीसोबत खेळण्याचा खेळ खोटा खेळतोय मी.. खेळणाऱ्या खोट्या खेळात वाट बघून हरतोय मी... खेळणाऱ्या खोट्या खेळात वाट बघून हरतोय मी.. ©गोरक्ष अशोक उंबरकर ओढ..
somnath gawade
तुझ्या चेहऱ्यावरची खळी मला भुरळ पाडते; का कुणास ठाऊक प्रिये जीवाला तुझीच ओढ लावते #ओढ