Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधत आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधत आहे.

Stories related to शोधत आहे

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #तुझीआठवण

read more
तू ह्या आकाशातल्या ताऱ्यांमध्ये नक्कीच कुठेतरी आहेस.
होय माहिती आहे मला,
तू देखील मला बघत असशील
कशी राहते मी तुझ्याशिवाय पाहत असशील.
पाहतोय ना आज ही मी तुझ्याच आठवणीत आहे,
तू गेल्यापासून ह्या ताऱ्यांमध्ये तुलाच शोधत आहे.
वाटे संपवावे जीवन येऊन तुला भेटावे,
एक क्षण ही आठवणी शिवाय जात नाही,
सांग तुझ्याशिवाय कसे जगावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
होय माहित आहे मला...
#होय 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Secret Quotes

विश्वास ठेवणं कुणाला जमत नाही, बाकी कामापूरतेच ठेवतात आम्ही सगळ्यांवर ठेवतो, आहेत ना फरक, जमत नाही तुम्हाला त्यांच्या शिवाय, बस नाती शोधत आह

read more
तोड अजून काय फरक पडतो आम्हाला,
बरोबर ना.
किती ही बोललो तरीही लाज नाहीये, 
सवयी नाही मोडत ना आपल्या,
काय गरज कुणाची तुम्हाला जीव लागतो
त्या साठी कुणाचा तळतळाट बघायला,
कसा तुटत असेल कुणाचा जीव आणि 
विश्वास काय गरज कुणाला, 
खर आहेत चालुद्या नाही वेळ देणार परत
बोटं ठेवायला माझ्यामुळे.. विश्वास ठेवणं कुणाला जमत नाही, बाकी कामापूरतेच
ठेवतात आम्ही सगळ्यांवर ठेवतो, आहेत ना फरक,
जमत नाही तुम्हाला त्यांच्या शिवाय, बस नाती शोधत आह

sandy

*-:पूर्ण वाचा छान आहे:-* एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्यावर खेळत होता.... ! ! त्याच्या तीरप्या चालीने वाळू वर काही रेखाटत होता.. समुद्राच् #story #nojotophoto

read more
 *-:पूर्ण वाचा छान आहे:-*
एकदा एक खेकडा समुद्राच्या
किनार्यावर खेळत होता.... ! !
त्याच्या तीरप्या चालीने
वाळू वर काही रेखाटत होता..
समुद्राच्

Secret Quotes

चूक तर तीचं खूप मोठी आहेत, मलाही जगाच्या म्हणण्यावर आता विश्वास ठेवा लागेल, स्पष्ट आणि सरळ जर मला सांगितलं असत तर मी स्वतः दूर गेलो असतो हे

read more
थोडे थांब जरा वेळ लवकर येईल ती,
कुणावर आता नफरत मी भरतं आहेत,
चुका मी पहिल्या स्वतःच्या समजत होतो,
आज मात्र त्या समोरच्या होत आहेत,
डोळ्याने दिसत ते कायम भूरळ या कायम
चुकीचं तर नसते ना,
 तेच आता स्पष्ट डोळ्यांनी सरळ नातं दिसत
आहेत,
वेळो वेळी मी स्पष्ट बोलत पण उत्तर मात्र
खरे कधी भेटलीच नाहीत,
गैरसमज माझा एवढाच होता की मी आधी
या गोष्टी नाही समजून घेतल्या,
समोरच्या व्यक्तीच्या या चुका की मी विचारून
सुद्धा नाही सांगू शकले ते मला,— % & चूक तर तीचं खूप मोठी आहेत, मलाही जगाच्या म्हणण्यावर
आता विश्वास ठेवा लागेल, स्पष्ट आणि सरळ जर मला सांगितलं असत तर मी स्वतः दूर गेलो असतो हे

Secret Quotes

बहाना आहेत हो हा लांब जाऊन शिकणार का तिकडे पेठा बघत बसणार, धंदे करणार बेस्ट फ्रेंड फोरेवर नावाला आहेत फक्त सगळे लफडी इथेच असतात,बरेच आहोत आम

read more
अहंकार नाही तर आत्मसम्मान आहेत आता माझ्यात,
अहंकार तर पहिला होता जेव्हा सगळे आपले आहेत
हे समजत होतो,
आयुष्याला घोडा लावणे या शब्दाचे महत्व पण तेव्हाच कळाले,
अहंकार तर त्या एका व्यक्तीत होता घमंड नेमका कसला
होता हे आज पण मला समजले नाही,
आवडी निवडी चा प्रश्न असेल तर बघतोय की मी पण,
जिथे आडवा येण्याची वेळ येईल तिथे येईल की वेळ,
मूर्ख समजतात दुसऱ्यांना हे आत्ताचे शिकेल लोक
आम्ही पण केलेत शिक्षण, काही समजत नाही का
आम्हाला, चार सहा उन्हाळे जास्त अनुभव घेतलेत,
नुसते उन्हाने  नाही काळे पडलो आम्ही,
कोण काय आई घालत कोण आईला नवरा बघत
कोण बापाच्या नावाला काळीमा भासतं सगळं
समजत असत म्हणा,
  -AS Patil✍️
 बहाना आहेत हो हा लांब जाऊन शिकणार का तिकडे पेठा बघत बसणार, धंदे करणार बेस्ट फ्रेंड फोरेवर नावाला आहेत फक्त सगळे लफडी इथेच असतात,बरेच आहोत आम

Kumarchitra

#उजेड शोधत #inntrospection

read more
अंधारात दबा धरून बसलेला कोणी राक्षस
अचानक झडप घेईल अंगावर 
..असं लहानपणी वाटायचं
आज माझ्यातला राक्षस घेऊन
मी मैलोनमैल चालत असतो..
उजेड शोधत..!!

                


                               ©️कुमारचित्र #उजेड शोधत #inntrospection

umesh prakash salunke

अन्नच्या शोधत निघाली #poem

read more
अन्नाच्या शोधात निघाली
जगलाबाहेर फिरायला
एका वस्तीत लोकं लागली
दिसायला.....!

गावांत वाटलं विश्वासाने
हमखास मिळेल कांहीतरी
भुकेच्या आशेने खायला.....!

 फटाक्याने भरलेले अननस
दिले गावातल्या लोकाने खायला
 तोंडाला जिभेला इजा 
 लागली भयानक होईला....!

कुणालाही कांही त्रास न
देता निघाली आपली
चालायला ती सोंड घेऊन
धाव घेतली नदीला....!

भाजलेली सोड बुडवून
उभी राहीली थोडासा 
आराम मिळाला जीवाला
बरं वाटलं मनाला.....!

तसाच विचार करून
पोटात असणाऱ्या 
बाळाला कांही झाले
नसेल ना प्रश्न पडत
होता स्वतः ला.....!

नदीजवळ माणस
पाहून लागली रागाने
बघायला तिने निश्चय
केला होता हात लावुन
देणारं नाही माझ्या 
बाळाला....!

काळिमा फासला
माणसाने माणुसकीला
निसर्ग कधीच माफ 
नाहीं करणार अश्या
वृत्तीला.....! अन्नच्या शोधत निघाली

Sneha

ते पाऊल मला शोधत येत आहेत.... #Drops

read more
ते पाऊल मला शोधत येत आहेत....

आभाळ हे मिठीत घ्यावं,
रिमझिम पावसात भिजून जाव,
मन हे एकटाच बोलायला लागलय,
ह्या काही दिवसात,
हुळवर हृदयात होऊ लागली सपाट !!!

अंग हे दंग होऊन राहिलय,
वारा हे मनाला स्पर्श करून गेलंय,
ह्या निसर्गात मे कुठं हरूवून बसले स्वतःला 
हे पाहून,
ते पाऊल मला शोधत येत आहेत !!!

रानातल्या सारे फुलांच्या सुगंधात मन भरून गेलय,
पाखुरूच्या गाण्यात हा जीव मोकळा श्वास घेत सहे,
लाजाळू बघुन मला लाजत आहेत,
या जगात मी कुठं हरूवून  बसले स्वतःला,
हे पाहून,
ते पाऊल मला शोधत येत आहेत !!! 

ते नैन मला लाजून,
गालातल्या गालात हसत आहे,
ते ओठ मला बोलवत आहेत,
कुठ हरूवून गेले मी हे स्वतःशी प्रश्न करत आहे,
हे पाहून,
ते पाऊल मला शोधत येत आहेत !!!

Sneha ❤️

©Sneha ते पाऊल मला शोधत येत आहेत....
#Drops

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते. #मराठीकविता

read more
चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.

Devanand Jadhav

डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते. #मराठीकविता

read more
चारोळी २१/८... 

डबकात आदळत
वाहते नदीची धार 
फेसाळून उडताती 
जसे दुग्धाचे तुषार 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile