Find the Best होय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहोय का मतलब, होय का अर्थ, मथे न माखन होय, जो सुमिरत सिद्ध होय, पढ़े सो पंडित होय,
Atul Waghade
होय मला माहित आहे प्रेम माझं तुझ्यावर खुप आहे रुसन तुझं असं बरं नाही भिती का तुला मी तुझ्यापासून कधीचं दूर जाणार नाही भेट आपली रोज होतं नाही त्यात काय ,आपले बांधलेलं मनं घठ्ठ आहे असं न भेटल्यानं नातं आपलं टूटणार नाही इतक्या दूराव्याने वाढलेलं प्रेम किती ते वेगळं आहे भेटले ते प्रेम किती ते मस्त आहे.. विश्वास आपलं दोघांचा एकमेकांवर खुप आहे होय माहित आहे तुझं प्रेम माझ्यावर खूप आहे.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
vaishali
होय माहित आहे मला मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला !! सगळ्यांची टोचणी सगळ्यांची टोमनी ऐकायची आहेत मला सगळ्यांच्या वासनेने भरलेल्या नजरा चुकवायच्या आहेत मला होय माहित आहे मला मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला !! माझ्यावर अन्याय झाला तरी माझ्याच संस्कारात उणीव माझ्या दुःखाची कोणालाच नाही जाणीव हे सगळंच सहन करत जगायच आहे मला होय माहित आहे मला मी मुलगी म्हणून सारे माझ्याच वाट्याला !! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे होय माहित आहे मला... #होय चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
VISHAL PANDIT
होय मी एक कलाकार... सोडून सारं घर संसार, एकटाच निघालोय, करण्या स्वप्न साकार... होय, मी एक कलाकार...... आयुष्य नामरूपी मोहमायावी चित्रात, काव्यमयी रंग उधळु पाहणारा, मी एक हौशी चित्रकार... होय, मी एक कलाकार........ जीवनरूपी वाटेतील असंख्य अडचणींच्या दगडांवर, घाव घालून उज्ज्वल यश कोरू पाहणारा; मी एक शिल्पकार..... होय मी एक कलाकार..... नशिबासोबतच्या शर्यतीत हरलो शतदा, नव्या उमेदीने होईन तयार, पाहुनी माझा अवतार, घ्यावी लागेल नशिबालाही माघार.... होय मी एक कलाकार..... काय हवं असतं एका कलाकाराला? ऐका.... प्रत्येक पायरीवर पाय ठेवताना हवा थोडासा आधार..... आणि "वाह क्या बात है" इतकं ऐकून होई आनंद अपार.... होय मी एक कलाकार..... होय मी एक कलाकार.... -विशाल पंडित #होय मी एक कलाकार.....
#होय मी एक कलाकार.....
read moreYogesh Hiwrale
"होय तर तुला, म्हणावंच लागेल नाही म्हणून, कसं चालेल रोजची 'ती' सकाळ आजही आठवते पुढे तू ,पाठी मागे मी,असेच दिवस जात होते त्यावेळेस का नाहीस, मला थांबवलं गालात हसून, चार वर्षे सतत फसवलं इतक्या वेळा,प्रेमवेडाच कुणी फसेल म्हणून.. होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल आहे का काही उपाय सुचव तूच जरा एखाद्या अनोळखी पेक्षा मीच नाही का बरा तुझ्या ,पाषाण हृदयाला आता पाझर फुटू दे, तुझ्या प्रेमाची गाडी, माझ्या दिशेने सुटू दे या रस्त्यानं तुला स्वर्गसुख लाभेल त्यासाठी...होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल तुलाही कळते आहे प्रेम माझे तुझ्याच प्रेमाचे आहे काळजावर ओझे नाही म्हणून, अशी छळू नकोस विरहाच्या अग्नीत, अशी पोळू नकोस एवढ प्रेम तुला कोण गं करेल शेवटी.. होय तर तुला म्हणावंच लागेल नाही म्हणून कसं चालेल... #nahi#kasa#chalel#
Shilpa ek Shaayaraa
ढाई अक्षर प्रेम के, ढाई आखड प्रेम के, पढे सो बेजार होय.. मिले जो नैना ओसे, हम खुद ही शिकार होय.. सोग ही रहा जीवन में, मिलावट का बाजार होय.. प्रीत की रुत अब कहाँ रही, बस जिस्मोंवाला प्यार होय.. #Shilpa #Dhaai_Akshar_Prem_Ke #TpWritting #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
s....ishu
ढाई अक्षर प्रेम के, ढाई अक्षर प्रेम का आज के जमाने पढ़े जो कोय पढ़ाई लिखाई छोड़ कर जो प्रीत के दुख में रोए रात रात भर जाग के पूरे दिन जो सोए वहीं इस मतलबी दुनिया का सबसे बड़ा अनपढ़ होय टाइम पास की इस दुनिया में अब राधा कृष्ण वाला प्रेम ना होय। #प्रेम#मतलब#राधे राधे
shadab AL Ibrahimi
कयूं दसुं तुहाडे साडा ग़म۔ तुसिम कि जान्दे मेरे दिल दा सितम۔ चल छड इब्राहिमी ۔۔۔۔۔ साडा तो अलग रास्ता۔ साडा तो रब से वास्ता۔ मेरा तबीब उही है۔۔۔ मेरे दर्द दी दवा वी मेरा रब जान्दा۔ कित्थे किना जख़म, होय होय सडा कहानी वही सब जान्दा ۔ shadab AL ibrahimi its no any help ....but Allah Allah
its no any help ....but Allah Allah
read morePuja Kumari✍️
मां की ममता हो, या बाबा की फिक्र वाली फटकार..!! खुशियों को मेरी दुगनी करे वो, दर्द में भी हौसले दे कर, करे वो मेरी नईया पार... हो राह धुंधली गर , याद वो आये मुझको, बांटनी हो गर खुशियां , मिलने दौड़ी जाऊं उसको.. झगडुं भी मैं, और रूठूँ भी मैं वो रहे एक सी सदा, क्या बताऊँ कितना बड़ा है जिगर उसका... सर्वगुण क्या होय, शायद जानु न मैं पर जो समझू वो ज़रूर होय तुम्ही सा.. घर-परिवार, मां-बाबा और ससुराल..दोस्त है जीवनसाथी बच्चों की बेहतर परवरिश और पढ़ाई, खुद के ख्वाबों की संघर्ष भरी लड़ाई.. हर रिश्ता , हर ज़िम्मेदारी .. क्या ख़ूब निभाती है वो.. सबसे दिल खोल के मिलती और हमेशा मुस्कुराती है वो.. कोई और नहीं मेरी बड़ी बहन है ऐसी जो है मेरी प्रेरणा, मेरा हौसला और मेरी रूह में है बस्ती.. सदा ख़ुश रहो आप यही उस भगवान से मेरी प्रार्थना है, गर मिले दोबारा जीवन हमें बनना फिर आप ही बड़ी बहन हमारी.. #ForMySister #SisterLove #Nojoto
Mahesh Rathod.
दोस्त मेरे दिलदार है, मुझसे बहोत प्रेम करते है, दोस्ती में सायद प्रेम ना होय, पर प्रेम में अवस्य दोस्ती होय।। तो में प्रेम को पसंद करूँगा।। जो मुझे बहोत सारा है दोस्तो से।। #LoveOrFriendship