Nojoto: Largest Storytelling Platform

New माणसाचे उखाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणसाचे उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाचे उखाणे.

Stories related to माणसाचे उखाणे

    LatestPopularVideo

vishnu thore

उखाणे.....

read more
उखाणे...

    -विष्णू थोरे

होते मनात काही ते बोललो मुक्याने

गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने


आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा

न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने


मागावरी तुझ्या होते भले दिवाने

केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने


हातून हात तुझा सोडून मी निघालो

पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....

ADITYA PAWAR

माणसाचे महत्व

read more
कदर करायला शिका 
कोणी पुन्हा पुन्हा
नाही येत
जीवनात 😢😢 माणसाचे महत्व

shriram madhukar sarkate

##सामान्य माणसाचे दु:ख

read more
वांझोट्या लोकशाहीत माझा रंडकी सहानुभुती,
दु:खावरीया काय? 
लावु मी...!
गंध टिळा का विभुती

©shriram madhukar sarkate ##सामान्य माणसाचे दु:ख

तुझीच मी

अस्सल मराठी उखाणेfirstquote #marathiquotes #lifequotes love #husbandandwife

read more
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश  ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍  अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife

Supriya Yewale

#HeartfeltMessage माणसाचे भविष्य आपल्या विचारांवर अवलंबून असते💯🤞😊 #मराठीविचार

read more

Dr. Sunil Haridas

माणसाचे जीवन हे अडचणीनेच बनलेले असते या अडचणीवर मात करत पुढे जायचे असते, मिळालेले जीवन तर सर्वांनाच जगावे लागणार आहे मग ते हसतहसत जगले तर नु #Quote #nojotophoto

read more
 माणसाचे जीवन हे अडचणीनेच बनलेले असते या अडचणीवर मात करत पुढे जायचे असते, मिळालेले जीवन तर सर्वांनाच जगावे लागणार आहे मग ते हसतहसत जगले तर नु

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने आजचा विषय आहे मनाचे आरोग्य... #मनाचेआरोग्य माणसाचे मानसिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाचे आरोग्य उत्तम असेल 
तर शरीरही उत्तम राहते
आणि त्यासाठीच योगा 
करणे जरुरी असते.......... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने 
आजचा विषय आहे 
मनाचे आरोग्य...
#मनाचेआरोग्य
माणसाचे मानसिक

अल्पेश सोलकर

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने आजचा विषय आहे मनाचे आरोग्य... #मनाचेआरोग्य माणसाचे मानसिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #350thquote #alpeshsolkar

read more
शरीर सुदृढ असायलाच हवे,
परंतु मनही तितकेच सुदृढ हवे. 
शरीर दणकट असूनही कधी कधी मन दुबळे पडते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने 
आजचा विषय आहे 
मनाचे आरोग्य...
#मनाचेआरोग्य
माणसाचे मानसिक

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने आजचा विषय आहे मनाचे आरोग्य... #मनाचेआरोग्य माणसाचे मानसिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाचे आरोग्य।
ठेऊनिया छान।
मनी समाधान।
                   असू द्या हो।।
वाटेल मनाला।
वाईट जराही।
असले कधीही।
                    वागू नये।।
मनाचे पावित्र्य।
मनाने जपावे।
गालात हसावे।
                     नेहमीच।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने 
आजचा विषय आहे 
मनाचे आरोग्य...
#मनाचेआरोग्य
माणसाचे मानसिक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे कोरोनायुग... #कोरोनायुग हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बदलले वागणे माणसाचे असे हे कोरोनायुग आले,
जवळीक होती खूप वागण्यात,आता मात्र दुरावे झाले.
कोरोना युगात माणसात अनेक बदल घडून आले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने सर्वांची विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही कुणी आजारी असल्यास जवळ जायची.
कोरोना युगामुळे माणसा माणसात खूप बदल झाले,
मानसाने माणसाशी माणुसकीने वागणेच बदलून गेले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
कोरोनायुग...
#कोरोनायुग 
हा विषय Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa
loader
Home
Explore
Events
Notification
Profile