Nojoto: Largest Storytelling Platform

New ह्रदयात तुझ्याच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ह्रदयात तुझ्याच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ह्रदयात तुझ्याच.

    PopularLatestVideo

Sameer Dange

तुझ्याच साठी

read more
तुझ्याच साठी ग
 तुझ्याच साठी
 तुझं हसून बोलणं
 की तुझं रुसून बोलणं
 तर कधी तूझं
 काहीच न बोलणं
 मी मात्र गोधळूनं जाण
 मनात वादळ
 पण त्या वादळाच
 उत्तर मात्र न मिळणं
तुझ्याच साठी ग 
तुझ्याच साठी. 
समीर डांगे तुझ्याच साठी

patu

तुझ्याच साठी #poem

read more
असं कोणतं यंत्र झालं नाही,
कि मना पेक्षा जास्त धावलं नाही ,
तुझी माझी भेट इतकी महाग की विमानाला ही परवडत नाही,
 आहेस तू खूप छान ,
कितीही बोललं तरी कमी पडत नाही, 
सोबत तुझी भेटली, जीवन मात्र जगली ,
आनंदी झाला आयुष्य की काही उमजलं नाही,
 डोळे उघडले की तू, झाकले की स्वप्न 
किती ना ही वेगळी मैत्री,
जीवनात नसेल कोण तर कस बोरिंग,
म्हणून तर भेटली नविन मैत्रीण तुझ्याच साठी

Aarya Rathod

तीचं मन , माझ्या ह्रदयात

read more
माझ्या प्राण प्रिय 
        चिमन पाखरा

        दिलासा मला
        प्रेमाचा आसरा

          कस आवरू
            जिवाला

            आठवण
            येते तुझी 
         क्षणा क्षणाला...

      _ अरविंद राठोड तीचं मन , माझ्या ह्रदयात

Priyanka Deshpande

तुझ्याच ओळी #ObligationStory #मराठीप्रेम

read more
mute video

I have miles to go before I sleep

#तुझ्याच प्रेमात परत एकदा #poem

read more
mute video

RJ कैलास नाईक

#तुझ्याच साठी चढवतो शब्दांना साज #nojotophoto

read more
 #तुझ्याच साठी चढवतो शब्दांना साज

Anil Bhoir

तुझ्याच आठवणींनी मी रोज जगत आहे..

read more
mute video

Pavan Dhongade

तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला..... Pavan Dhongade #Shayari

read more
तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला
तुझ्या सुंदर मना मुळे माझ्या आयुष्याच प्रवास
आनंदाच्या क्षणांनी रंगला,
प्रीये तुझ्या मुळेच मला प्रेमाचा अर्थ कळला
तुझ्या गोड आठवणी मुळे मनातला कवी प्रेमळ शब्दांकडे वळला....
                               Pavan Dhongade तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला.....
Pavan Dhongade

Aniket

तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो.. #मराठीशायरी

read more
mute video

Kunal Salve

#pc : Instagram मनाची भटकंती तुझ्याच दिसण्यानं 😍🤗

read more
तुझ्यात घे सामावून मला 
नकोसा हा आता दुरावा वाटतो 
जीव जाईल माझा तुला न्याहाळताना 
मना रे भटकंती विषय चांगला नसतो ! #pc : Instagram

मनाची भटकंती तुझ्याच दिसण्यानं 😍🤗
loader
Home
Explore
Events
Notification
Profile