Find the Latest Status about त्याने मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याने मला.
yogesh atmaram ambawale
पाऊस,मी आणि तो.. प्रसंगच वेगळा होता, पावसामुळे मी आडोश्याला उभी आणि तो छत्रीतून चालला होता. ओळख तशी खास नव्हती,पण नजरेसमोर कधी कधी दिसायचा, ओळख कधी झाली नाही आमची,पण तो ही मला पाहायचा. त्या दिवशी मात्र पावसामुळे हा प्रसंग घडला, मला आडोश्याला उभी पाहून तो माझ्या जवळ आला. माझ्याशी बोलावे की नाही हा त्याच्या मनात विचार होता, काही बोलले मी तर..ह्या विचाराने तो थोडा घाबरत होता. न राहवले शेवटी जवळ येऊन ओळख दाखवली, ही घ्या छत्री निघा तुम्ही म्हणत मला छत्री दिली. आभार मानले मी त्याचे आणि पुढे निघून गेली, मनात विचार आला,जेव्हा मी काही अंतर चालत गेली. ओळख नसता खास अशी त्याने मला छत्री दिली, आणि मी मात्र त्याच्याच छत्रीत त्याला जागा का नाही दिली. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पाऊस, मी आणि तो .... #पाऊसमीआणितो हा विषय Dixita 🧚 यांचा आहे.
vaishali
💔अधुरी प्रेम कहाणी💔 ( पूर्ण story caption मध्ये 👇 ) *अधुरी प्रेम कहाणी* *गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी* *दुरावलेल्या राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी* आचनक आज विषय दिला आठवणीतील प्रेम आणि सग
sandy
"#नात_तुटल_तरी_प्रेम_उरतच_ना? त्या दिवसानंतर तो मला कधीच भेटला नाही. तो शेवटचा दिवस होता. माझा नि त्याचा, आमच्या नात्याचा , आमच्या
sandy
❤️💛❤️💛 ट्रेन मधलं प्रेम 💛❤️💛❤️ कॉलेज नुकतच पूर्ण होऊन जॉब ला लागली होती मी. कितीही डोळ्यावर झोप असली तरी धडपडत उठायचं, तयारी करायची, स्वतःच
sandy
❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ
MANGESH BARSAGADE
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू, शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस तू. केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... कवि. मंगेश बारसागडे पाहून मला
अल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!