Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाच्या श्लोकांचे अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाच्या श्लोकांचे अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाच्या श्लोकांचे अर्थ.

Stories related to मनाच्या श्लोकांचे अर्थ

    LatestPopularVideo

v m p

**मनाच्या आकाशात**

read more


मनाच्या आकाशात 

★★★★★ 




मनाच्या या उन्हा मध्ये पीरतिचि धूळ ग, 
साजऱ्या या रुपामंदी पीरमाची सुळ ग.


पाहुनिया रुपडं तूझ गालावर खळी माझ्या, 
एकटाच हसतोया बघ कोपऱ्यात उभा.


नजरला भिडली नजर रागाचा ग तूझा पारा, 
थोडा तरी वाहू दे ग माझ्या पीरतीचा झरा.


दिस रात फिरतो माग झपाटल माझ मला, 
निरागस हासन बघ शोभतय तूझ तुला. **मनाच्या आकाशात**

Akshay Tayde.

#कवी खुल्या मनाच्या

read more
खुद पे रखो विश्वास
कोई और काम ना आयेगा
चलता चल एकेला ही सही
मंजिल अपनी पायेगा #कवी खुल्या मनाच्या

वेदश्री कुलकर्णी

मनाच्या कोपऱ्यातला दरवळ...

read more

Patil Rajendra (8600895707)

मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...! #nojotovideo

read more

Arpit Dwivedi

#YourQuoteAndMine Collaborating with भावना मनाच्या ...

read more
चाहत बता देते तो क्या चाहत होती.....
उन्हें कोनसा हमारी बातों की आदत होती....!!
हुई पहचान फिर दोस्ती और फिर दुश्मनी साहब.....
मोहब्बत आसान होती तो कितनी राहत होती...!!!!
अर्पित द्विवेदी  #YourQuoteAndMine
Collaborating with भावना मनाच्या ...

Ashpak Talikote

तुटलेल्या मनांशी खेळायला मिच मिळालो होतो का..

वाईट नाही वाटल तुझ्या बदल्याचां
त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा

वाटल नव्हत अस सोडशिल मला ..
जिवंतपणी च मारशिल मला..

तुझ बदलन खुप काही शिकवून गेलं 
स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल..

आता अंधर्या विश्वात स्वत:ला शोधतोय..
प्रेम केल्याची शिक्षा मी जिवंतपणीच भोगतोय..

असतील तुझे सोडण्याचे कारण खूप..
पण मला होती फक्त तुझ्या प्रेमाची भूक.

सांगितलं असतं एकदा सोडलं असतं तुला 
बेवफाईचा गुन्हा घेतलं असतं माझ्यावर पून्हा..

आज तडफतोय मी तुझ्यासाठी
तडफशील तु ही कधी माझ्यासाठी

श्राप नाही विश्र्वास आहे..
मी केलेलं ते प्रेम आहे.
-© अशपाक तालीकोटे वेदना मनाच्या.. #मराठी #वेदना #मन #कविता 

#InspireThroughWriting

Jaymala Bharkade

#janmashtami उपदेश ✨.... मनाच्या गाभारी 💗❤️💜 #मराठीकविता

read more
मनाच्या गाभारी

तू मजला देव्हाऱ्यात बसवले 
तर कधी गाभाऱ्यात बसवले 
का रे माणसा तू विसरलास?
तुझ्या मनामनात मी वसे

न कामना मजला कश्याची
न खणा नारळ नैव्याद्याची
सोड पाप- कर्माची संगती
पुण्याच्य चराचरात माझी वसती 

कसोटी ही माझ्या अस्तिवाची
नि पेटले हे रणांगण धर्मा धर्माची
उपसुनी तलवार झाला घात
नि भरकटले सारे माझ्या अस्तित्वात

ही असे तुम्हास देवाची ग्वाही
कर्म ही वसे सदा दैवतवाच्या ठायी
का रे माणसा तू विसरलास?
दैवताची आस या मनाच्या गाभारी

©Jaymala Bharkade #janmashtami उपदेश ✨.... मनाच्या गाभारी 💗❤️💜

Shashikant Kendre

“पुरुषांना पण व्यथा असतात. त्यांना त्यांच्यावर उत्कटतेनं प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते. उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही.”- व पु काळे #व #पु #काळे #पुरूष #मनाच्या #व्यथा #वपू #मराठीलेखणी

Sai Raj Mainkar

#sadstory स्त्री मनाच्या वेदना... मराठी कविता... कवयित्री..सौ.सई. माईणकर... कोल्हापूर #मराठीकविता

read more

Niti Adhikari

loader
Home
Explore
Events
Notification
Profile