Find the Latest Status about वाहून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाहून.
vishnu thore
रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू
रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू #nojotophoto
read moreSwapnil Parab
माडखोल धरणावर मजा करण्यासाठी गेलेले दोघे युवक प्रवाहातून वाहून गेले.ही घटना आज सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास घडली Vijay Sulthan Ownlifeo
read moreVinod Umratkar
नको नको रे पावसा इतका नको रे बरसू। पीक गेलंय हातचे नको जीवाला तरसु। तूच मायबाप अम्हूचा सारं तुयाच आहे हाती। गेली वाहून सारी माती झाली चिपड मायी शेती। तू बरसून गेला इतका सारं गेलं न्हाहून वाहून। मी कोणत पाप केलं मले एकटा गेला ठेऊन। पुन्हा एकदा असाच धो धो बरसजो माह्याकड। की वाहून गेले पाहिजे माह्या जीवअंगाचे लाकडं। नको नको रे पावसा इतका नको रे बरसू। पीक गेलंय हातचे नको जीवाला तरसु। तूच मायबाप अम्हूचा सारं तुयाच आहे हाती। गेली वाहून सारी माती
नको नको रे पावसा इतका नको रे बरसू। पीक गेलंय हातचे नको जीवाला तरसु। तूच मायबाप अम्हूचा सारं तुयाच आहे हाती। गेली वाहून सारी माती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #नकोनकोरेपावसा
read moreKomal Ghadigaonkar
असा कुठल्या उनाचा धग लागलेला मनाला काय माहित .... घामाच्या धारांनी कागदही पार ओला झालेला. कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो
कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो #उन #मराठीलेखणी #कोराकागद #quotetaai #mazimi
read moreyogesh atmaram ambawale
प्रेमाच्या लाटेत अखंड बुडून ही आपल्या सीमा जाणतात ते खरे प्रेम असते. प्रेमाच्या लाटेत वाहून जाताना खेटून जे फालतू चाळे चालतात ते प्रेम नसते. प्रेमाच्या लाटेत सर्वच वाहून जातात खरे प्रेम जे जाणतात तेच ह्या लाटेत टिकतात. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण ज्यांना वाटते त्यांचे प्रेम क्षणभंगुर असते वादात सापडून लगेच तुटते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
स्वप्नांच्या समुद्रात,सारे काही वाहून गेले, शंकेच्या एका लाटेने,होत्याचे नव्हते केले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांच्या समुद्रात... #स्वप्नांच्यासमुद्रात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteA
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांच्या समुद्रात... #स्वप्नांच्यासमुद्रात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्या आठवणींचे मेघ येता, माझ्या प्रेमाचे आभाळ दाटून आले. अश्रू रूपी जलधारा बरसल्या त्यात अन हळवे मन माझे वाहून गेले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आभाळ दाटून आले..... #आभाळदाटून #आभाळदाटून हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आभाळ दाटून आले..... #आभाळदाटून #आभाळदाटून हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreJk
काही सांगायचे होते ते राहूनच गेले शब्द मांडायचे होते ते वाहूनच गेले अपेक्षांचे ओझे मी वाहतच आहे पूर्ण होत नाही अर्धे रहातच आहे स्वप्न पाहता-पाहता वाट सापडली नाही हे वर्ष सरले आता, स्वप्न पूर्ण करू नव्या वर्षी काही आता हरणार नाही मागे सरणार नाही जोवर मनाचा संकल्प पूर्ण करणार नाही कवयित्री - ज्योती किरतकुडवे ©Jk संकल्प नव्या वर्षाचा... काही सांगायचे होते ते राहूनच गेले शब्द मांडायचे होते ते वाहूनच गेले अपेक्षांचे ओझे मी वाहतच आहे पूर्ण होत नाही
संकल्प नव्या वर्षाचा... काही सांगायचे होते ते राहूनच गेले शब्द मांडायचे होते ते वाहूनच गेले अपेक्षांचे ओझे मी वाहतच आहे पूर्ण होत नाही #bye2020
read more