Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यातल्या त्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यातल्या त्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यातल्या त्यात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

YQ परिवार #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Collab #परिवार #yqfamily #कुटुंब जमत नाही लिहायला तरी म

read more
YQ परिवार.
जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय,
माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे,
असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे,
त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे.
परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे.
ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा आहे 
ह्यात नावं नसल्यास राग मानू नये.
असेच आपले समजावे परके मानू नये. YQ परिवार
#collabratingwithYourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #परिवार #yqfamily #कुटुंब
 जमत नाही लिहायला तरी म

sandy

दिवाळीच्या फराळानी भरवली यंदा सभा, कुरकुरीत राहण्याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनी उभा ! दिवाळी आली तरी पाऊस करत नाही परतीचा विचार, चिवडा, चकली, #story #nojotophoto

read more
 दिवाळीच्या फराळानी
भरवली यंदा सभा,
कुरकुरीत राहण्याचा प्रश्न
प्रत्येकाच्या मनी उभा !
दिवाळी आली तरी पाऊस
करत नाही परतीचा विचार,
चिवडा, चकली,

Harshada Bhangale

कॉलेजला असतांना लेक्चर्सला दांडी मारणं, म्हणजे सर्वांसाठीच गंमती गोष्ट!..आणि त्यात जर विद्यार्थी इंजिनीअरिंगचा असेल तर विचारायलाच नको! नेह #Dosti #कॉलेजमधली #KGCE🎓

read more
लेक्चरला दांडी..😜!

#कॉलेजमधली एक हास्यास्पद घटना😉❤️
..#KGCE🎓







Read Caption..🖤 कॉलेजला असतांना लेक्चर्सला दांडी मारणं, म्हणजे सर्वांसाठीच गंमती गोष्ट!..आणि त्यात जर विद्यार्थी इंजिनीअरिंगचा असेल तर विचारायलाच नको! 

नेह

yogesh atmaram ambawale

आपली ही जबाबदारी.... आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे रस् #yqtaai #wrongside #SchoolQuotes #schoolvan #शाळेत_जाताना #विरुद्ध_दिशा #traficrulles

read more
इथेच नाही संपत आपली जबाबदारी,
लक्ष ठेवावे लागते,मुलं शाळेत जातात ती कशी जाते सवारी..
( Caption मधील वाचावे ) आपली ही जबाबदारी....
आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो.
सकाळची वेळ असल्यामुळे रस्

sandy

कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ #story #nojotophoto

read more
 कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ

sandy

मनाचा कप्पा आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून . #story #nojotophoto

read more
 मनाचा कप्पा

आज कसंही करून ऑफिसमधलं काम लवकर उरकायचचं नि करणला भेटायचंच असा तिने निश्चयच केला होता. जवळजवळ दीड वर्ष झालं होतं त्याला भेटून .

swara

फक्त आता त्यात तू नाही

read more
mute video

Riya Gulalkari

#आसुसलेले मन त्यामध्ये विचार अनेक विचारांची गुंतागुंती त्यात प्रश्नही अनेक

read more
 काहीतरी करून जाण्याची जिद्द तर आहे
 मात्र काय कळावे हेच उमगत नाही
 मनामध्ये विश्वास व इच्छा तर आहे
 मात्र एक पाऊल टाकायला तयार नाही

 आयुष्याने जणू नकारात्मकतेचे वळणाच स्वीकारले
 का कुणास ठाऊक पण,
 भीतीने मनात जसा पाहराच केलाय
 
ते मन मोकाट माझे जणू कोठे हरवूनी गेले
पहिल्यासारखे आता ते दिवसही कोठे राहिले.......??

  #आसुसलेले मन त्यामध्ये विचार अनेक 
 विचारांची गुंतागुंती त्यात प्रश्नही अनेक

worldofpoetry__

एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चाल #मराठीकविता

read more
एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळकं छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चाल

Abhishek Panchal

प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

read more
गमतीने सुद्धा 
कुणाच्या भावनांशी खेळू नये
काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात
#marathiquotes
 #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile