Nojoto: Largest Storytelling Platform

New साठी साठी रे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साठी साठी रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साठी साठी रे.

Stories related to साठी साठी रे

    LatestPopularVideo

patu

तुझ्याच साठी #poem

read more
असं कोणतं यंत्र झालं नाही,
कि मना पेक्षा जास्त धावलं नाही ,
तुझी माझी भेट इतकी महाग की विमानाला ही परवडत नाही,
 आहेस तू खूप छान ,
कितीही बोललं तरी कमी पडत नाही, 
सोबत तुझी भेटली, जीवन मात्र जगली ,
आनंदी झाला आयुष्य की काही उमजलं नाही,
 डोळे उघडले की तू, झाकले की स्वप्न 
किती ना ही वेगळी मैत्री,
जीवनात नसेल कोण तर कस बोरिंग,
म्हणून तर भेटली नविन मैत्रीण तुझ्याच साठी

Sameer Dange

तुझ्याच साठी

read more
तुझ्याच साठी ग
 तुझ्याच साठी
 तुझं हसून बोलणं
 की तुझं रुसून बोलणं
 तर कधी तूझं
 काहीच न बोलणं
 मी मात्र गोधळूनं जाण
 मनात वादळ
 पण त्या वादळाच
 उत्तर मात्र न मिळणं
तुझ्याच साठी ग 
तुझ्याच साठी. 
समीर डांगे तुझ्याच साठी

विवेक कुमार मौर्या (अज्ञात )

जागो रे रे........ #शायरी

read more
इश्क़ झूठा, एक दर्द है ये सच,
हमें धोखा देकर चला जाता है अक्सर।

पर फिर भी हम खो जाते हैं उसमें,
इसे छोड़कर जीना हमें नहीं आता कहीं।

जो था इश्क़, अब बस एक कल्पना है,
हमारे दिल में ये दर्द हमेशा ज़िंदा है।

कोई क्या जाने इस इश्क़ के अंदर,
जो दिल का हाल बदल देता है अदा से नज़र।

इश्क़ के झूठ में मत खो जाना,
सच्चे प्यार को हमेशा साथ रखना।

दिल से उठे हर एहसास को देखो,
इस इश्क़ के झूठ में फिर कभी मत फसो।

जिंदगी के साथ इसे सीख जाओ,
इश्क़ के झूठे सपनों को तुम भूल जाओ।

©विवेक कुमार मौर्या (अज्ञात ) जागो रे रे........

Vilas Ekbote

मेघा रे मेघा रे

read more
 मेघा रे मेघा रे

Sunil Zarikar

मझ्या साठी तु...

read more
शांत शांत दिसणारी,अन खूप गोड हसणारी...
कसल्यातरी विचारात,नेहमीच गुंग असणारी...
अन कोणाला ही फक्त एक नझर पाहताच,
त्याला भुरळ पाडणारी.....तु 

कोणावरही न चिडणारी, अन सर्वाना समजून घेणारी...
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी, दुसर्‍याच्या सुखासाठी स्वतःला झिजवनारी ममता मुरत.. तु

त्या चंद्राला हि फक्त, एकटक पाहत बसणारी ...तु 
सारयांच्या नकळत, त्या चंद्राला हि वेड लावणारी..तु
मृगनयनी डोळ्यात तुझ्या, त्या चंद्राला हि कैद करणारी...तु

चंद्राला हि तुझ्यात,त्यायाची चांदणी दिसणारी...
अन तुझ्या इतकी सुंदर,त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,नेहमीच वाटायला लावणारी..तु मझ्या साठी तु...

✍️Sushil Kedare

माझ्या प्रेमा साठी #poem #nojotophoto

read more
 माझ्या  प्रेमा साठी

Deepak Soloman Shirsath

शायरी तुझ्या साठी....

read more
तू एक फुल आहेस ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडू ही शकत नाही, तोडले तर सुकून जाईल, आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल .......दिप शायरी तुझ्या साठी....

Sarthak

शेतकरी राजा साठी

read more

Akash Jadhav

#आई साठी समर्पित.

read more
तिच्या मनात ना कसली अट हाेती,
तिच्या ह्रदयात न कुठल्याही गोष्टीसाठी अडकाठ हाेती.
तिच्या नजरेत फक्त आणि फक्त मला पाहण्याची वाट हाेती. #आई साठी समर्पित.

Vishwas Nagare

फक्त तिच्या साठी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile