Nojoto: Largest Storytelling Platform

New पहिलीच्या पुस्तकात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहिलीच्या पुस्तकात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिलीच्या पुस्तकात.

    PopularLatestVideo

Vin's Bansode

#माझ्या पुस्तकात यमक कुठे आहे #poem

read more
mute video

अल्पेश सोलकर

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना विश्व पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्य आजचा विषय आहे माझ्या पुस्तकात... #माझ्या पुस्तका #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या माझ्या प्रेमाची रंगत असेल...एकटेपणाची तुझी मला संगत असेल..ओळींची माळ..आणि शब्दांची फुल..माझे असतील..!फक्त ..तुझ्यावर वर्णित सुवासिक
गुंफलेली असतील...!
 नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना विश्व पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यानिमित्य आजचा विषय आहे
माझ्या पुस्तकात...
#माझ्या #पुस्तका

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या पुस्तकात... #आयुष्याच्यापुस्तकात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच्या पुस्तकात,
प्रत्येक पानावर नवे धडे,
काही समजण्यास सोपे 
तर काही अवघड थोडे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या पुस्तकात...

#आयुष्याच्यापुस्तकात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.

S

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या पुस्तकात... #आयुष्याच्यापुस्तकात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
नाव तुझे कोरले 
स्वप्नं खूप पाहिले 
जे कायम स्वरुपी अपूर्ण राहिले ... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या पुस्तकात...

#आयुष्याच्यापुस्तकात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या पुस्तकात... आयुष्याच्यापुस्तकात चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य लिहीत राहा.

read more
आयुष्याच्या पुस्तकात 
एक पान माझं ही असू दे. 
पानावर त्या माझ्या 
लेखणी तुझी थांबू दे. 

शब्द सगळे तुझेच
ओळ माझ्यासाठी ही असू दे. 
भाव मी न पाहिलेले
एकदा स्पर्शून पाहू दे. 

वाचताना आयुष्याचं पुस्तक 
मला ही तुझ्या संगे वाहू दे. 
अनुभवता जे आलं नाही 
ते थोडं जगून घेऊ दे. 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या पुस्तकात...

#आयुष्याच्यापुस्तकात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या पुस्तकात... #आयुष्याच्यापुस्तकात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच्या पुस्तकात सुख दुःख आहेत 
हातात हात देऊन एकदा पहा
आयुष्यच कळेल सारं काय असतं दोघांना
तु फक्त प्रत्येक पानावर माझ्यासाठी येत रहा ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या पुस्तकात...

#आयुष्याच्यापुस्तकात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #मराठी

read more
काही प्रश्न असे ही असतात,
ज्याचे उत्तर जगातल्या कुठल्याच पुस्तकात नसतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Manohar Kakde

तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये ठोकर #poem #nojotophoto

read more
 तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये
कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये

जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा
अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये

ठोकर

sandy

असेच करायचे असतं...! असेच करायचे असतं आपल्याला अश्रू मिळाले तरी चालेल पण ...?? तिच्या मुखावर हसू आणायचे असतं .. असेच करायचे असतं.. ती #poem #nojotophoto

read more
 असेच करायचे असतं...!

असेच करायचे असतं 
आपल्याला  अश्रू मिळाले  तरी चालेल  
पण ...??
तिच्या  मुखावर हसू आणायचे असतं ..
असेच करायचे असतं..
ती

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? #प्रियमाझंपुस्तकं नवीन महिना सुरु होत आहे,या महिन्यात आपण पत्रलेखन आणि कविता दोन्ही #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
मी लिहिलेलं पाहिलं पुस्तक तू मला खूप खूप प्रिय राहणार आहेस साहजिकच असणारच कारण नुसतेच एक पुस्तक असे छापले आहे ज्यात माझ्या दोन कविता आहेत.
जर फक्त दोन कविता छापल्यावर इतका आनंद झाला तर स्वतःचे एक पुस्तक छापल्यावर किती आनंद होईल शब्दात सांगणे कठीण राहील.
तसे तुझ्यासाठी मी title ही जपून ठेवले आहे,"मनातले काही तुमच्या काही माझ्या" ह्या पुस्तकात चारोळी,कविता,लेख असे प्रकार राहणार आहेत,ज्यात सांस्कृतिक,सामाजिक,कौटुंबिक तसेच धार्मिक आणि देशभक्ती वर देखील लेखन केलेलं असेल.
सध्या तरी तू फक्त माझी एक कल्पना आहेस जी मी लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहे.
【कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे】 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
#प्रियमाझंपुस्तकं
नवीन महिना सुरु होत आहे,या महिन्यात आपण पत्रलेखन आणि कविता दोन्ही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile