Find the Latest Status about तुझ्यासाठी ही कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासाठी ही कविता.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
फार महत्वाचं आहे माझ्यासाठी तुझं माझ्या आयुष्यात असणं तुझ्यासोबत असताना आवडतं मला तुझं हसणं तुझं रुसणं तुझं लाजणं... फार काही अपेक्षा नाहीत मला तुझ्याकडून काहीही झालं तरी हवंय फक्त तुझं असणं तू नसलीस जर आयुष्यात माझ्या तर नेहमीच खात राहील मला तुझं नसणं... तू आहेस तर सगळं असल्यासारखं वाटतं तुला नाही माहित किती महत्वाचं आहे तुझं असणं तुझ्या असण्याने माझं आयुष्य पूर्ण आहे तू नसशील तर ते नेहमीच राहील अपूर्ण... रुप अनं शरीर बघून नाही पडलो प्रेमात तुझं मन च आहे तसं प्रामाणिक अनं देखणं हसणं तर तुझं फार च आवडतं मला पण त्याहूनही आवडतं मला तुझं माझ्यापुढे हक्काने रुसणं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस
मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
तुमच्या नात्याला बंधनात ठेवण्यापेक्षा मोकळं सोडा.. जर ते नातं टिकलं तर ते तुमचंच होतं. आणि जर ते तुटलं तर ते तुमचं कधीच नव्हतं... शंका आणि राग तिथेच व्यक्त करा जिथे गरज असेल.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #hugday मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम
#hugday मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White लोकं करत असतील दिवस साजरे पण नाही येत असे दिवस मनवता मला प्रॉमिस डे मनवुन सोडून जाणारा मी नाही आयुष्यभर सोबतीचे वचन देतो मी तुला... कोणत्याही परिस्थितीत सोडून जाणार नाही एवढे promise नक्कीच करेल तुला तू असताना दुसरीकडे बघणार सुद्धा नाही याची खात्री मात्र नक्कीच देतो तुला... कायम तुझ्या ओठांना गोड बनवेल चुंबन करून यासाठी चॉकलेट ची आवश्यकता नाही पडणार तुला मी स्वतः तुझा आवडता खेळणा बनून राहील यासाठी Teddy ची गरज भासणार नाही तुला... हे काय साजरे करायचे 7 दिवस आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्यासोबत हवा मला खोटी शपथ खोटी वचने देऊन भुलथापा देणारा नाही मी मंगळसूत्र घालून बायको बनवेल मी तुला... मला दिवस सुद्धा आठवणीत नसतात हे Valentine चे तुझ्यासोबत तर आयुष्य सजवायचं मला आठवणीत नाही आयुष्यात ठेवायचंय कायम हेच वचन आज देतोय मी तुला... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेमाच्या शायरी
मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेमाच्या शायरी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
मला कायमचं गमवायचंय? बघ तुला जमेल काय? माझ्याशिवाय आयुष्य? बघ तुला करमेल काय? हृदय माझं शरीर दुसऱ्याचं बघ मन भरेल काय? विचार माझा कायम डोक्यात डोकं काम करेल काय? स्वप्न माझे सत्यात दुसरंच झोप तुला लागेल काय? माझ्याशिवाय आयुष्य.. बघ तुझं भागेल काय? अख्ख आयुष्य पडलंय पुढे आठवणीत जगणं जमेल काय? गमावशील मला जर कायमचं माझं अस्तित्व कुठेतरी उरेल काय? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे
कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
तुझ्यातल्या सगळ्या कमी जास्त उणीवा तुझ्यासोबत आयुष्य जगण्यासाठी मला मान्य आहे अर्धांगिनी म्हणून तुझी आयुष्यभराची सोबत यातच आयुष्य माझं पूर्णपणे धन्य आहे.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी
फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
नुसती प्रेयसी म्हणूनच नाही ती तर माझी दुसरी आई सुद्धा आहे प्रेम,काळजी,चिंता,राग,समजदारी सारं काही तिच्यात आई च्या मायेने भरलेलं आहे... चुकलं तर रागवेल,बोलेल, समजावून सांगेल पण मला जपणारीही तीच आहे तिच्या काळजीतच तिचं प्रेम दिसतं मला जसं प्रेम प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर आहे... कधी लहान होतो मी अनं म्हातारी होते ती तर कधी लहान बाळासारखं हट्टीपणा ही तिच्यात आहे तिला हवं तसं वागायला भाग पाडते ती मला कारण,आई एवढी काळजी तिच्या हृदयात आहे... हक्काने सांगते हक्काने मागते आणि हक्काने देते आई सारखं हृदय तिचं खूप मोठं आहे खरंच निःस्वार्थ प्रेम अनं काळजी घेते ती तिच्या हृदयासमोर माझं ही मन थोडं छोटं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह फक्त प्रेम वेडे
फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता संग्रह फक्त प्रेम वेडे
read moreTushar pagar
Unsplash एकच अनमोल स्वप्न माझ माझ्या पासून कोणी तरी चोरुन नेल तुज्या सोबत जगायच स्वप्न आत्ता स्वप्नच राहुन गेल... हो घालवलेले ते क्षण आठवतात अजून मला तु जवळ नसून ही जवळ असल्याचा भास होतोय मला... किती आठवु त्या दिवसांना डोळ्यातल पाणी ही आत्ता संपून गेलं तुज्या सोबत जगायच स्वप्न आत्ता राहुन गेलं... ©Tushar pagar #lovelife मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी
#lovelife मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White आकर्षण असलं की,काही कालावधीनंतर ओढ आपोआप कमी व्हायला लागते ओढ कमी व्हायला लागली की, बोलणं कमी व्हायला लागते बोलणं कमी व्हायला की, आठवण कमी व्हायला लागते, आठवण कमी व्हायला की, मनातलं ते प्रेम कमी व्हायला लागते, जे आकर्षणावरून निर्माण झालेलं असते, आणि हळूहळू सगळं विसरायला भाग पाडते हे मन, आणि पुन्हा हे आकर्षण कुठे दुसरीकडे जाते, ज्याने आधी मनात असलेलं निघायला सोपं जाते आणि हळूहळू आयुष्यात पुन्हा दुसऱ्या व्यक्ती ची Entry व्हायला मार्ग उघडते, खरं प्रेम असलं की मात्र, असं काहीच होत नसते, कुणीही कितीही आलं, काहीही झालं तरी मनात असलेलं कधीच निघत नसते, आयुष्यात पुन्हा दुसरं कुणी कधीच येऊ शकत नसते, जे असते ते एकच कायम आणि मरेपर्यंत असते त्याला कुणीही मनातून काढू शकत नसते, हेच आकर्षण आणि खऱ्या प्रेमातलं फरक असते.. खऱ्या प्रेमात कुणी कंटाळत नसते तर आकर्षण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शोधत असते... खऱ्या प्रेमात परिस्थिती, कारण वैगरे काहीही नसते तर आकर्षण वरून झालेलं नातं संपुष्टात आणायचं असलं की एक कारण पुरेसं असते.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari मराठी प्रेम संदेश मन उनाड झालया कविता मराठी प्रेम फक्त तुझ्यासाठी
#love_shayari मराठी प्रेम संदेश मन उनाड झालया कविता मराठी प्रेम फक्त तुझ्यासाठी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आयुष्याचा जोडीदार मनासारखं,समजून घेणारा आणि प्रेम करणारा भेटला ना, तर खरं सुख विकत घ्यावं लागत नाही आणि आयुष्यातील बरेच प्रश्न सहज सुटतात.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम
फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम
read moreVilas Bhoir
White सांग पांघरू कसे मी तुझे प्रेम माझ्यावरी.... मी इथेच आहे रंगलेलो तुझ्या प्रेमरंगावरी.... ©Vilas Bhoir #love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या
read more