Find the Latest Status about मान्य करणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मान्य करणे.
yogesh atmaram ambawale
शांततेचा वापर हा नेहमीच केला जातो जेव्हा कुणी कुणाचं ऐकण्याच्या मनसथितीत नसतात. त्यांचं असं असतं की आपण जे काही बोलतो तेच खरे आणि तेच योग्य आहे. असे विनाकारण कुणाचं ही ऐकू न घेणाऱ्या लोकांसमोर कधी कधी काहीही चूक नसताना माघार घ्यावी लागते जेणे करून त्यांची वायफळ बडबड बंद तरी होईल पण ह्या अशा लोकांचं वागणं खूपच विचित्र असतं,आपल्या शांततेला हे लोकं चूक मान्य करणे असे समजतात. उलट म्हणतात हे असं आहे चूक समजली की बरोबर शांत बसतात,अरे ह्यांना कसं समजत नाही,तुमच्या विरोधात कित्येक लोकं असतात पण तुम्ही त्या सर्व लोकांना खोटं पाडण्याच्या प्रयत्नात असतात म्हणून ते लोकं असे विचार करतात की अशा मुर्खांच्या नादी लागण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं... ह्या अशा लोकांसाठी का होईना जर शांतता एक शस्त्र असते तर किती बरे झाले असते,त्यांच्या मनमानी पणाला आणि कुणाचे ही न ऐकण्याच्या वृत्तीपुढे हे शांतता शस्त्र कामी आले असते निदान त्यांची बोलती तरी बंद झाली असती. मित्रानों💕 शुभ प्रभात काय चाललयं? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय काय असेल याबद्दल तुम्ही विचार करता का? विचारांच्या जाळ्यात तुम्ही
yogesh atmaram ambawale
मान्य नाही मला,कुणाचे अपमान करणे, पात्रता नाही ज्यांची त्यांना उगाच मान देणे. मान्य नाही मला,एखाद्यास देवासमान पूजने, तर कुण्या एखाद्याला नुसतेच हिणवणे. मान्य नाही मला,कुणात भेदभाव करणे, कमी लेखणे कुणास तर कुणाची उगाच वाहवा करणे. मान्य नाही मला,असे दुतोंडी बोलणे, तारीफ करणे समोर तर मागे टोमणे मारणे. मान्य नाही मला,कुणी कुणाचे लेख चोरणे, येत नसता आपल्याला,कुणाचे कॉपी पेस्ट करणे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य नाही मला... #मान्यनाहीमला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
ओम नमः शिवाय
वजन कमी करणे उपाय ©Komal Pardeshi वजन वजन कमी करणे उपाय
अल्पेश सोलकर
प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... प्रेम करणे चुकीचं नाही पण प्रेमाचं ' प्रदर्शन ' करणे चुकीचे आहे... #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathi #marathiwriter #love #प्रेम #
@maya
इतने बेवफा नही हैं जो तुम्हे भुल जयांगे, अक्सर चुप रहणे वाले प्यार बुहत करते है...! ©@maya प्यार करणे वाले अक्सर खामोष राहते hai❤️❤️❤️
@motivation_oxygen
मंजिले उनहि को मिलती है जिनके सपनो मे जान होती है युही पंख होणे से क्या होता है होसलो से उडान होती है कोशीश करणे वालो की कभी हार नही होती #motivation #thoughtsoftheday