Find the Latest Status about सापडत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सापडत आहे.
sameer
जगणं अजून कळेना. तात्या आणि आई वयची 24 संपली इवलासा मी कधी मोठा झालो मला काहीच उमगल नाही. खांद्या वर बसून मला नेहणारी आई वडील मला मला का उमगले नाही स्वार्थी दूनियाच्या जगात मी कुठे तरी हरवत नाही . हुष.. मी अजून आई वडिलांचा लाडका शंभू आहे. मला स्वार्थी म्हण्याची गरज भासत नाही ©Hey Hii शब्दांच ओज काही संपेना रे देवा.वाट आहे सापडत आहे.ती ओंजळ मला पुन्हा पुन्हा हवी आहे .
yogesh atmaram ambawale
खूप छान लिहितो आहे, एकतर प्रेमरोग जडला आहे नाही तर प्रेमभंग नडला आहे. खूप प्रयत्न करूनही सापडत नाही, हा शोध कुणी लावला आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
Rajat Sharma
बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown
vicky wankhade patil
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,
ANSARI ANSARI
Black कल कल छल छल। नदियां करती। भंवरे गुन गुन करते हैं। हर पल मेरा दिल । आहे भरता। हम तुम संग कब। खेलेंगे। ©ANSARI ANSARI आहे भरता