Nojoto: Largest Storytelling Platform

New आलो का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आलो का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलो का.

    PopularLatestVideo

Kumarchitra

#कॉलेजसाठी पहिल्यांदाच शहराला आलो #Life_experience

read more
कॉलेजसाठी  पहिल्यांदाच
शहराला  आलो 
रोज  बसमधून  जाता - येता 
ट्राफिकला  शिव्या  द्यायचो!
वर्षभरानंतर..
मी  स्वतःचीच 
एक  गाडी  घेऊन  टाकली!

©Kumarchitra #कॉलेजसाठी पहिल्यांदाच
शहराला आलो

RJ कैलास नाईक

#आज साक्षात मृत्यू वर भाळून आलो #nojotophoto

read more
 #आज साक्षात मृत्यू वर भाळून आलो

Mission for Passion to change to INDIA

मराठी गाणं पप्पी घेऊन आलो, तिला झप्पी देऊन आलो .... लेखक -संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895

read more
mute video

νισηαδ

मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम' #poem

read more
खिडकीतून दिसायची ती.....
बघून लाजायची आणि हसायची ती.....

मी ही हसायचो, किंचीत लाजायचो,
फक्त नजरेला नजर देत राहायची ती.....

आज ती कुठेच दिसत नाही,
खूप शोधले पण भेटत नाही,
खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे
'खिडकीतलं प्रेम'

Kumarchitra

मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो #Life_experience

read more
मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो
सुरवातीला पत्त्यांच्या बंगल्यासारख्या भासणाऱ्या
खऱ्याखुऱ्या इमारती पाहून भांबावून गेलो
कशी जगतात ना लोकं!
तिथेच नगरातल्या एका भाड्याच्या खोलीत राहून 
मी माझं कॉलेज पूर्ण केलं
नोकरीला लागलो
काही वर्षांनंतर..
त्याच शहराच्या
थोडं नगराबाहेरच्या 
गावातल्या
एका बंगल्यात 
आज फ्लॅट पाहून आलो!

©Kumarchitra मी कॉलेजसाठी गाव सोडून शहराला आलो

अल्पेश सोलकर

शब्दात माझ्या नम्रपणा मी सांभाळलेला पण आज उद्धटपणा थोडा भोगून आलो.. किती वेडेपणा मी तिचा अनुभवलेला पण आज शिस्तीचा धडा वाचून आलो... © अल्पेश #मराठी #yqmarathi #yqtaai #yqqoutes #alpeshsolkar

read more
शब्दात माझ्या नम्रपणा मी सांभाळलेला
पण आज उद्धटपणा थोडा भोगून आलो..

किती वेडेपणा मी तिचा अनुभवलेला
पण आज शिस्तीचा धडा वाचून आलो...
 शब्दात माझ्या नम्रपणा मी सांभाळलेला
पण आज उद्धटपणा थोडा भोगून आलो..

किती वेडेपणा मी तिचा अनुभवलेला
पण आज शिस्तीचा धडा वाचून आलो...
© अल्पेश

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuot #YourQuoteAndMine

read more
आज पुन्हा त्या वाटेवरती जाऊन आलो,
विसरलो होतो जे प्रेमाचे क्षण ते पुन्हा आठवून आलो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज पुन्हा..
#आजपुन्हा

हा विषय Anjali Synchronised यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuot

yogesh atmaram ambawale

वाटेवरती त्या #withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #Collab वाट ती सरळ जाणारी, पुढे

read more
वाटेवरती त्या..

वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या
#withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab
वाट ती सरळ जाणारी,
पुढे

yogesh atmaram ambawale

#सुखकर्ता#दुःखहर्ता#गणपतीबाप्पा#yqmarathi#yqtaai#yqbhakti सुखकर्ता तू , तूच दुःखहर्ता. आलो दारी तुझ्या, चरणी ठेवाया माथा. जाणितो साऱ्या भक्त

read more
सुखकर्ता तू , तूच दुःखहर्ता.
आलो दारी तुझ्या,
चरणी ठेवाया माथा.
जाणितो साऱ्या भक्तांच्या व्यथा,
सर्व भूमंडळी प्रख्यात तुझी हीच कथा. #सुखकर्ता#दुःखहर्ता#गणपतीबाप्पा#yqmarathi#yqtaai#yqbhakti
सुखकर्ता तू , तूच दुःखहर्ता.
आलो दारी तुझ्या,
चरणी ठेवाया माथा.
जाणितो साऱ्या भक्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile