Find the Latest Status about महाराजांचा मुलगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराजांचा मुलगा.
पी.आर.जवंजाळ
मुलगा आहे म्हणून काय झाल भावनामध्ये गुंतून तो ही लाजतो शब्दाने कधी बोलत नाही पण झुकलेल्या नजरेतून सार् काही सांगतो डोळ्यातून नाही बोलता आले की गळ्यातल्या गालात नकीच हसतो नाव तिच येता कोणाच्या ओठी त्याचा जीव कावरा बावरा होतो कधी चुकून भिडले नजर त्याची तर त्या क्षणातच तो विरघरून जातो इतराणं समोर नेहमीच उगातच तिची तारीफ करत हिंडतो शब्दाडखतात त्याचे ती दिसताच मित्रांमधला वाघ मने तेव्हा मात्र घाबरतो शब्द जुळले चुकून तर नोट्स हवेत ग तुझे सांगून एस च्या तासाला तिच थेरीच पुस्तक घेऊन येतो त्याच तिच्या नकळत झालेल्या एका स्पर्शाला आठवून तो आज ही शाहरतो हळवा आहे तो ही पन् साऱ्यासमोर धीराने वागतो कधी परिथितीच् ओझं घेऊन तर दुःख च गाठोडं घेऊन उनवणी तो फिरतो सगळं नाही ग सांगता येत तुला आई म्हणत तेव्हा जाऊन तिला बिलगतो मुलगा आहे म्हणून काय झाल गुंतून भावनामध्ये तो ही लाजतो पी.आर. जावंजाळ ©पी.आर.जवंजाळ #मुलगा................. #बेस्त् #adventure
#मुलगा................. #बेस्त् #adventure #शिक्षण
read moreDevesh Thakur
#इतिहास 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा #शिवाजीमहाराज #छत्रपतीशिवाजीमहाराज #किल्ले #शाळा #मावळे #Knowledge
read moreDevesh Thakur
सगलीच पोरा चुकीची नसतान ना सगल्या पोरी बरोबर नसतान.. परतेक पोरयाची नजर वाईट नसते कया तरी ईच्यारांची चूक आसते.. ©Devesh Thakur #sunrisesunset #आगरी #आगरीकोळी #आगरीचारोल्या #विचार #आदर #मुलगा #विचारधारा
Prafulla Pednekar
मुलगा परदेशी आईचे लक्ष मुलापाशी. जसं की (घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी ) #मराठीप्रेरक
read moreShweta pawar
मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही त्या दीव्यची वात आहे हे लक्ष्यात ठेवा
मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही त्या दीव्यची वात आहे हे लक्ष्यात ठेवा #Shayari #nojotophoto
read moreSarju Aloney
वंशाचा दिवा मुलगा असेल पण तीच नसेल तर दिवा कसा लागेल राष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीविचार
read moreDRx. Shital Gujar✍️
नेहमी मज स्वाभिमान अंगी जन्मली , मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभुमीवरी🚩 स्त्रीला आदर मिळवून दिला .... तिला विचार करायला प्राधान्य देऊन गेलात... स्वाभिमानाने जगायला शिकून दिले.... स्वातंत्र्याने जगायचं...... अन्यायाविरुद्ध लढण्याचे... नेहमी स्वाभिमानाने जगायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवला स्वाभिमान..... म्हणून देश उंचावत आहे सर्व क्षेत्रात मान.🚩 -✍️ Shital K. Gujar✍️ स्वाभिमान.. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.. #स्वाभिमान1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteA
स्वाभिमान.. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.. #स्वाभिमान1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine
read more