Find the Latest Status about मांडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मांडा.
pooja funde
लेखक हवाच...✍️ सामान्य विचारांच्या पलीकडे विचार करायला लेखक हवाच.....✍️ मुक्या पशु-पक्षी, झाडे, धरती यांचे विचार मांडायला लेखक हवाच.....✍️ समाजाचे विचार लेखनाच्या शक्तीने बदलण्याकरिता लेखक हवाच.....✍️ लेखनामधून अविश्वसनीय जग दाखवायला लेखक हवाच.....✍️ भावनांना शब्दात मांडायला लेखक हवाच.....✍️ आयुष्यावर पुस्तक लिहायला लेखक हवाच.....✍️ जुन्या नव्या गोष्टी जिवंत ठेवण्याकरिता लेखक हवाच.....✍️ @dil_ki_kuch_bate (pooja funde) लेखक हवाच...✍️ #mywriting #writer #poem #kavi #love #like #share #writing #cool #feelings तुमचे यावरील मत नक्की मांडा...😊 comments through न
लेखक हवाच...✍️ mywriting writer poem kavi love like share writing cool feelings तुमचे यावरील मत नक्की मांडा...😊 comments through न
read morevaishali
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाची सुरू धडपड जगण्यासाठी कधी दुःखातून सुखाची वाट शोधण्यासाठी कधी धडपड संघर्षातून नव जीवन फुलवण्यासाठी कधी धडपड स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी कधी कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कधी धडपड आनंदाचे क्षण वेचण्यासाठी तर कधी कोणाचे मन जिंकण्यासाठी धडपड शेवटच्या श्वासाशी मोक्ष मिळण्यासाठी धडपड मरणांतरही किर्तीरूपी उरण्यासाठी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
धडपड जगण्यासाठी धडपड पोटासाठी धडपड स्वाभिमानासाठी धडपड स्वतःसाठी धडपड अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड स्पर्धेत टिकण्यासाठी शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKunal Salve
धडपड ही प्रत्येकाच्या नशीबी असते पण धडपडीची व्याख्या इथं कोणाची सारखी नसते काहींची धडपड ही पोटाच्या भुकेसाठी धडपडते तर काहींची धडपड ही पोट भरूनही धडपडतच राहते ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSujata Darekar
ह्या 21 व्या शतकात मला गरज आहे पोटाच्या भूकेपेक्षा पुस्तकाची, वाचनाची, ज्ञानाची परीस्थितीचा अवलोकन करून अनुभव संपन्नता वाढवण्याची कोणत्याही संवेदनशील कुबड्यांपेक्षा स्वतःचा आधार घेऊन पुढे पुढे जाण्याची प्रबळ आत्मविश्वास जागृत करण्याची सामाजिक अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची या बेगडी जगाला लाथाडून नव्या जगाचा शोध घेण्याची ते नवे जग जेथे प्रत्येक माणूस फक्त माणूसकीचीच जात जगेल तेथे तो फक्त माणूसच बनून राहील तेथे मी आणि तूपणा असणार नाही असेल फक्त माणूस माणूसकीच्या अनुभूतीतून स्पर्शणारा तेथे झोंबतील वारे एकतेचे महालमाड्यांना आणि खोपटांना नमवून आलेले मातीच्या गर्भातून उगवलेले लता, कुंज, वृक्ष, झुडूपे, पाणी इत्यादीचे सगळ्यांनाच मालकत्व असलेले भेदविरहीत, निरपेक्ष, स्वच्छ, सुंदर निर्भेळ सत्याने गजबजलेले जग गलीच्छ राजकारणाला मूठमाती देऊन समाजवादाने अंकुरलेले जग होय, तेच ते मला गरज आहे त्या जगाची मला गरज आहे त्याच जगाची मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते
मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #गरजआहे
read moreEkta Gour
देवा तुझया मदतीची, गरज आहे मला, सहनशीलता कुठे हलविली माझया, मधली.....! मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते
मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #गरजआहे
read moreKunal Salve
गरज आहे चार भिंतीआडच्या संसाराला गरज आहे एका कुलुपाची इथं कोणीही येतं कामाला लढाई इथं प्रत्येकाच्या आयुष्याची मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते
मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #गरजआहे
read moreAtul waghade
गरज आहे तुला दुसऱ्याचे दुःख समजण्याची भूकेल्याच्या समोर तुझे दुःख काहीच नाही हे तुला जाणण्याची. सगळं असून तू दुःखात आहेस का? बघं एकदा जगाकडे त्या पडलेल्या झोपडीत सुद्धा त्याचा आधार घेवून जगत आहेत आशा ही त्यांना जगण्याची ते आनंदाने स्विकारत आहेत. सकाळच्या वेळी तू निवांत बसलेला असतांना भिकार्याचे लहान लहान मुल खायला काय मिळते का? शोधतांना दिसतं आहे, गरज आहे तूला हे बघंण्याची सुखी तू किती तुला गरज आहे देवाचे आभार मानण्याची. गरज आहे तुला मिळेला त्याला मदत करण्याची एक हात तुझा मदतीचा किती आनंद देवू शकतो हे तुला जाणण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज
मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे
read moreAtul Waghade

read more