Nojoto: Largest Storytelling Platform

New मला वाटतं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मला वाटतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला वाटतं.

    PopularLatestVideo

Swapnil

खरंच मला वाटतं नाही..,. #vacation Amy The poetry Adarsh varshney Ashis Das Vishwa Prakash VIKASH KUMAR #शायरी

read more
विसरलीस तू आज मला 
खरंच मला वाटतं नाही 
हासतेस तु मनापासून
आज असे मला दीसत नाही
का असा उगाच तु सोंग केला 
जे तुला थोडेसे पण जमत नाही

©Swapnil खरंच मला वाटतं नाही..,.

#vacation  Amy The poetry Adarsh varshney Ashis Das Vishwa Prakash VIKASH KUMAR

Pratik Patil Patu

मला वाटतं.. ? थोडं गहन आहे, पण समजून घ्या! वाचकांनुसार, अर्थ बदलेल कविता!!

read more
 मला वाटतं...

विचार सर्वांचा करायचा असतो
पण सर्वांच्याच  विचार करायचा नसतो

ऐकायचं सर्वांच असतं
पण सर्वांचच ऐकायचं नसतं

ज्याला घडायचं असतं
तो कधी बिघडत नाही

जिंकायला अनुभवू लागतो
आणि अनुभव हरवल्यावर मिळतो

थोडं गहन आहे, पण समजून घ्या!
वाचकांनुसार, अर्थ बदलेल कविता!! मला वाटतं..  ?

थोडं गहन आहे, पण समजून घ्या!
वाचकांनुसार, अर्थ बदलेल कविता!!

umesh prakash salunke

फिरून फिरून किती विचारणार आहे   माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही   खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं असं मला वाटतं आहे.......

read more
फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.......

लाखाच्या बाता करती दिवस रात्र
वॉट्स वर चॅटिंग करून इन्स्टाग्रामवर
अजून दुसरा कुणाचा स्टेटस वर फोटो
आहे का बघती फेसबुक वर मेसेज वर
नवीन ओळख बनवून स्वतःच्या पायावर
धोंडा मारून घेती.......!

किती स्वतःच्या मनातलं झाकून ठेवती
माझ्या मनातलं काढून घेऊन इतक्या
प्रश्नांची उत्तरे दिली तरी तिच्या मनांत
संशयाची पाल चुकचुकती वर मलाच
वेड्यात काढती खरं बोललं की विषय
उडवून लावती......!

माझ्या शी व्हिडिओ फोन करून 
माझ्याबरोबर बोलताना नजर चुकवून
आजूबाजूला कोण दिसतंय का पाहून
मलाच विचारती वर म्हणती तु एकटाच
आहे का चौकशी करून बोलती......!

माझ्या लक्षात येतं नाहीं ये प्रेम करती
का माझ्या एकुलत्या एक असणाऱ्या नाजूक
हृदयाचं हाल करून हजार तुकडे 
घेऊन बाजार मांडून लिलाव करती
का डिजिटल भारत बनवून 
दुसऱ्या सोबत घोटाळा करती.........!

बघा प्रेम करती का विश्वास घात
शेवटी कलयुग आहे. आजच्या घडीला
काही होईल सांगता येत नाही
ठेवावा कुणावर विश्वास हेच कळत नाही.......!

फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.........! फिरून फिरून किती विचारणार आहे
  माझं तुझ्या वर प्रेम आहे की नाही
  खरंच तुला माझ्यावर विश्वास नाहीं
असं मला वाटतं आहे.......

शेखर ठोंबरे

वेदना.... Date: 29-10-2019 काही वेदना जेव्हा मनाला टोचू लागतात मला वाटतं तेव्हाच नवे शब्द मला सुचू लागतात. ------शेखर ठोंबरे.(विजय)

read more
वेदना....
Date: 29-10-2019

काही वेदना
जेव्हा मनाला टोचू लागतात
मला वाटतं तेव्हाच
नवे शब्द मला सुचू लागतात.
------शेखर ठोंबरे.(विजय)

Sunil Zarikar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जात1

read more
एक छोटा दोन अक्षरी शब्द "जात".. 
प्रेम कधीच हारत नाही पण ते या 
छोट्याशा शब्दांसमोर जिवंत गाढल जात..
कधी मातीत, कधी मनात तर कधी भावनांत..
जातीला मानणारे जिंकतात खरे पण त्यांच्याच जवळच्या माणसाला जिवंत मारतात..
शरीराने जिवंत ठेवतात पण विश्वासाला, भावनेला मात्र  मारतात..
जात तर खरे पाहता माणुसकीला लागलेली किड,
मनापासून प्रेम करणाऱ्यांना वेगळे करतात आणि त्यांच्यांचकडून वेगळे करणारे आदराची अपेक्षा करतात.. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही.
मला वाटतं यावर तुम्ही लिहावं.
चारोळी मध्ये लिहील तरी चालेल.

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जात1

read more
जातीचं राजकारण करणा-यांनो,
जात तुम्हाला कळलीच नाही
म्हणून जाती आड दंगल पेटवून
माणसा माणसात लावता लढाई

जाती-जातीत माणसं विभागतांना
तुमच्या पोटाला आठ्या नाही पडत
तेव्हा खरंच कळतंय का तुम्हाला
तुम्ही माणुसकीचे मुडदे असता पाडत

तुझ्या अर्थाने तुझंही बरोबरच आहे
माणुसकीच मेली तिथे जात काय कळणार
किंवा कळली जरी असली तरीसुद्धा
'स्वार्थ' येतो ना आड, मग कशी वळणार

म्हणून आज जातीचं वेगळं समीकरण झालंय
माणसाच्या डोक्यातून जात नाही ती 'जात'
आणि विशेषतः पोषक वातावरण निर्मितीसाठी
'घात-पात' घडवून आणते ती 'जात' प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही.
मला वाटतं यावर तुम्ही लिहावं.
चारोळी मध्ये लिहील तरी चालेल.

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषयाचे नाव - कस्तूरी #कस्तूरी1 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अपमानास्पद वागणुकीने
माणसानं ध्येय गाठावे हार ना मानत ,
जोपर्यंत, तूच ते कस्तुरी हरीण 
लोक नाहीत आपल्याला बोलत ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषयाचे नाव - कस्तूरी
#कस्तूरी1
 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो.

Jk

#merychristmas मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे प्रत्येक माणूस हा स्वत #जीवनअनुभव

read more
मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे 

प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी जगतच असतो, पण सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे आणि माणुसकी टिकवली गेली पाहिजे म्हणून प्रत्येकाने गरीब व गरजुंना आपापल्या कुवतीप्रमाणे मदत करायला हवी,असं मला वाटतं.

'जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले 
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा' हे संतांचे वचन ध्यानी ठेवून मी सामाजिक काम करत आहे. 
- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #merychristmas 
मी आज माझा वाढदिवस आणि नाताळ दिवा येथील 'अपना घर' या वृद्धाश्रमात साजरा केला त्याची काही छायाचित्रे 

प्रत्येक माणूस हा स्वत

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषयाचे नाव - कस्तूरी #कस्तूरी1 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दाही दिशा घेई।
शोध कस्तुरीचा।
कप्पा अंतरीचा 
                   न पाहता।।

स्व मध्ये घे जरा।
कस्तुरीचा शोध। 
होई तुझं बोध ।
                   स्व तत्वांचा।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषयाचे नाव - कस्तूरी
#कस्तूरी1
 आपण जीवनात प्रत्येक जण अशा एका ध्येयामागे कस्तुरीमृग प्रमाणे धावत असतो.

Jk

जयभिम 🙏 पारगावकर फाउंडेशन आयोजित मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्ताने दोन पुरस्कार घोषित केले गेले. त्यातील साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न डॉ. #मराठीविचार

read more
हा सन्मान महापुरुषांच्या विचारांचा आणि संघर्षाचा आहे असं मला वाटतं. एक लेखक म्हणून मला असं वाटतं, वैचारिक आणि परिवर्तनवादी विचारांचे साहित्य जास्तीत जास्त निर्माण व्हायला हवे. - ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk जयभिम 🙏
पारगावकर फाउंडेशन आयोजित मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्ताने दोन पुरस्कार घोषित केले गेले. त्यातील साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न डॉ.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile