Nojoto: Largest Storytelling Platform

New सगळं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सगळं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळं.

Stories related to सगळं

    LatestPopularVideo

damm 2201

सगळंच

read more
सगळ्या व्याख्या चुकल्या



सगळंच संपलं.....😢 सगळंच

Prem Chopade

तिच्यापुढे सगळं फिकच...। #Shayari

read more
वेड लागे जीवाला पाहून तुला ।
पास असुनी तुझीही आस मला।
सुगंध भोवती माझ्या जसा प्राजक्ता फुला। एक क्षणही दुरावा ना लागे जिवा। तिच्यापुढे सगळं फिकच...।

Vijay Bhingardive

तुला सगळं येतं

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

अबोल सगळं काही #poem

read more
बोलत ती ही नाही बोलत मी ही नाही, 
निशब्द ती ही निशब्द मी ही, 
वाट ती पण बघते  वाट बघतो मी ही,
मनातलं मनात ठेवते ती, 
ते शब्दात उलगडतो मी, 
नातं ती पण जपते नातं जपतो मी ही, 
भावना तिला ही आहेत भावना मला ही, 
भावना व्यक्त करतो मी, भावना लपवते ती, 
आंतरिक आमचं प्रेम जपते ती ही जपतो मी ही, 
 दिवस संपतो रात्र ही संपते, 
मनात असतं बोलायचं खूप, 
पण अबोल असतं सगळं काही..... (प्रीत ) अबोल सगळं काही

Omkar Shinde

# खोट आहे सगळं😜

read more
चंद्रासारखी सुंदर आहेस
पण,
गुण मात्र सूर्याचे
 तो येऊन सारे जग प्रकाशित करतो.
 आणि तुझ्या येण्याने माझे जीवन प्रकाशित होते! # खोट आहे सगळं😜

Ganesh Gophane

सगळं काही असूनही सहजतेनं #OneSeason

read more
रास्ते बदल गये, मंजिल बदल गयी,
फिर भी न जाने क्यू करवट बदल रही है,
कोई तो दुःख है, जो आंखोसे से है छलका..
क्या ये उसका होना है,जिसे मै पा ना सका?

अपने ना  होकर भी क्यू है अपनापन ?
क्या ये बात सही है,या है मेरा पागलपन ?
जिंदगी अब तुही बता ये एहसास है उसका?
क्या ये उसका होना है, जिसे मै पा ना सका?

गणेश (बघ मन सावरतंय का ? ) सगळं काही असूनही सहजतेनं

#OneSeason

Krushnarnav

बाकी सगळं ठीक आहे... #आठवण #विरह #dusk #मराठीकविता #अबोल_प्रेम

read more
तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही
आणि खायला ऊठतं घर...
हे एकटेपण सोडलं तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

कधीतरी संध्याकाळी
निघतो जेव्हा फिरायला...
अनोळखी त्या गर्दीमध्ये
होतं मला हरायला...

वाटून जातं त्या क्षणी
तू सोबत माझ्या असतीस तर...
तेवढं झुरणं सोडलं तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

रात्री असाच अचानक
पाऊस लागतो पडायला...
एक एक दिवा लागतो
काळोखात बुडायला...

तेव्हा कुशी नसते शिरायला
ना मिळतो मायेचा पदर...
तेव्हा तुझी कमी सोडली तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

हल्ली मन कशातच
रमत नाही जास्त...
लोक म्हणतात या जगात
कुणीच कुणाचं नसतं...

पण लोक काय चोळतात च
मीठ जखमेवर...
फक्त...
तुझा दुरावा सोडला तर...
बाकी सगळं ठीक आहे...

#अबोल_प्रेम

©Krushnarnav बाकी सगळं ठीक आहे...

#आठवण #विरह

#dusk

Aditya Burungule

वेळ सगळं काही सांगून जाते.💯🕒 #krishna_flute

read more

Bitterone_me

सगळंकाही एकाबाजूला...☺hug #Care #shoulder #dedicated #viral #Popular #bitteroneme My Loquacious World Munna Thakur Pooja Sharma Bhaskar S #मराठीप्रेम

read more
सर्व इच्छा
एका बाजूला,
तुझ्या खांद्यावर
डोकं ठेवून
झोपायचा विचार
एका बाजूला..!!

©Bitterone_me सगळंकाही एकाबाजूला...☺#hug #Care #shoulder #dedicated #viral  #Popular #bitteroneme 
My Loquacious World Munna Thakur Pooja Sharma Bhaskar S

Secret Quotes

स्वतः वर सांगत बसलो तर सगळं काही विसार पडेल तुम्हाला, नात्यात सगळं काही गमावल आहेत मी, जेव्हढे संबंध तेवढा त्रास आहेस आज मला, बाकीचे घरी जा

read more
उगीच कुणाला काही ही सांगत
नाही बसत मी,
घडलेत काही प्रसंग जीवनात
माझ्या ही,,
असे नाहीत की मी स्वतःला शहाणं
समजतो,,
आहेत कमी पणा माझ्यात पण,,
स्वतःच्या चुका ही समजतात अन
समज पण,,
जीवन काय खेळ नाहीत उगाच
हे जे घडलं ते असंच नव्हत,,
माझ्या मलाच माहित आहेत काय
भेटलस या जीवनात मला,,
हि वेळ उगीच नाहीये माझ्यावर
सगळं असून सुद्धा.......... स्वतः वर सांगत बसलो तर सगळं काही विसार पडेल तुम्हाला, 
नात्यात सगळं काही गमावल आहेत मी, जेव्हढे संबंध
तेवढा त्रास आहेस आज मला, बाकीचे घरी जा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile