Find the Latest Status about विठुरायाच्या दर्शनाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विठुरायाच्या दर्शनाला.
अल्पेश सोलकर
येईन म्हणतोय.. पायी दर्शनाला तुझ्या... वाटेवर असूनही हात जोडायला वेळ नाही.. कारण मी ' शहरात ' राहतो.. येईन म्हणतोय पायी दर्शनाला तुझ्या... वाटेवर असूनही हात जोडायला वेळ नाही.. कारण मी ' शहरात ' राहतो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
अल्पेश सोलकर
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🙏 कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्व जग संकटात आहे.या सृष्टीवरील हे मोठे संकट टळून सर्वांना निरोगी जीवन प्राप्त होवो हीच श्री विठुरायाच्या चरणी
GANESH EDITZ
Sarita Prashant Gokhale
*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २* *टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।* *जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३ *झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* *पुसती जीवाला। पापपुण्य।।४* *माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।* *तुझीच साऊली । घरीदारी।। ५* *अहंभाव गळे। रिंगण करता।* *फुगडी धरता। जाती भेद।। ६* *स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।* *अंतरास थेट। पांडूरंगा ।। ७* ©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 *विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २*
sandy
काय बरोबर आणि काय चूक?? रमा..एक घटस्फोटीत.. एक गोड स्त्री..एक जबाबदार व्यक्ती. एक गोंडस मुलीची आई. आपल्या जगात खूप आनंदी .आपण ,आपलं काम आणि