Find the Latest Status about वाऱ्यावर गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाऱ्यावर गाणं.
somnath gawade
फुग्यासारखे फुगून कोपऱ्यात बसणाऱ्यांना वाऱ्यावर सोडले तर चालतय का? 😅😂🤣 #वाऱ्यावर
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Kunal Salve
पुढं होणारा त्रास जर टाळायचा असेल तर तु फक्त मला "माणूस" समज ! जिवलग,काळीज,हृदय, श्वास,प्रिय हे शब्द सारे वाऱ्यावर सोड ! #माणूस #हृदय
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Suchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता