Nojoto: Largest Storytelling Platform

New नंदेश उमप यांचा पोवाडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नंदेश उमप यांचा पोवाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नंदेश उमप यांचा पोवाडा.

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

#MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य #मराठीपौराणिक

read more
..........

©Devanand Jadhav #MahavirJayanti 
अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य

Santosh Jangam

#CheerfulMusic कविता "यावी पुन्हा अशी घडी" ही कविता आयुष्याच्या प्रवासात साथी, मैत्री, जिद्द आणि श्रद्धा यांचं महत्व अधोरेखित करते. त्यातूनच #मराठीकविता

read more

राजकारण

सोलापूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी १२९ पोलिस निरीक्षकांसह तब्बल २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात सोलापूर शहरातील #मराठीविचार

read more

Rajendrakumar Jagannath Bhosale

नागनाथ अण्णा पोवाडा #मराठीकविता

read more

Bhaiji Power

शिवाजी महाराज यांचा जन्म #viralmyraje #veershivaji #Janmdivas #शिक्षण

read more

Dr. Uttam Karmalkar

सर डॉ. मो. स. गोसावी यांचा विचार व आचारधर्म #Sadmusic

read more

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षितिजापल्याडचं नातं... क्षितिजापल्याडचंनातं चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य

read more
काहीसं धुसर 
अस्तित्वात नसणारं 
पण हवहवसं वाटणारं
क्षितिजापल्याडचं नातं.

ओढ तेवत ठेवणारं  
भटकायला लावणारं  
सोबतीने सुखावणारं 
क्षितिजापल्याडचं नातं.

तुझ्या मनात नसणारं 
माझ्या मनात जगणारं 
उणीव भासू लावणारं
क्षितिजापल्याडचं नातं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
क्षितिजापल्याडचं नातं...

#क्षितिजापल्याडचंनातं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदललेल्या वाटा.... बदललेल्यावाटा चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य हा विषय Santosh Pawar

read more
आठवण करुन देतात 
मागे सोडून आलेल्या क्षणांची 
त्या क्षणांनी बांधलेल्या अविस्मरणीय जगाची  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar

Madhumati Kinikar

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... मनवाचता१ चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
शब्दांविना शब्दांना 
जपता आलं पाहिजे. 
चेहर्‍यावरचे न दिसणारे भाव पाहून 
भावनांना ओळखता आलं पाहिजे. 

नात्याला धाग्याने शिवताना 
सुईशी एकरूप होता आलं पाहिजे. 
फुलांचा सडा टाकण्यापूर्वी 
फुलांना फुलवता आलं पाहिजे. 

रेशीम गाठी सुटल्या जरी 
पुन्हा नव्याने त्यांना बांधता आलं पाहिजे. 
अबोल मनाला समजण्यासाठी 
शेवटी मन वाचता आलं पाहिजे.  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
मन वाचता आलं पाहिजे...

#मनवाचता१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओझरत्या सांजवेळी... ओझरत्यासांजवेळी हा विषय Illuminare Forever यांचा आहे. collab yqtaai

read more
ओझरत्या सांजवेळी... एक दिवा राऊळी 
एक माझ्या अंगणी... तुळशी पुढे तेवतो बाई 

मंद प्रकाशाची मांदियाळी... चंद्र माझ्या सोबतीला 
मंद चांदण्यात मी... देह माझा भिजलेला

वाऱ्याची गुणगुण कानी... हळुवार फुंकर मारी 
सुखावते मन त्या स्पर्शाने... ओझरत्या सांजवेळी.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओझरत्या सांजवेळी...
#ओझरत्यासांजवेळी 

हा विषय Illuminare Forever
यांचा आहे.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile