Nojoto: Largest Storytelling Platform

New नंदेश उमप यांचा पोवाडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नंदेश उमप यांचा पोवाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नंदेश उमप यांचा पोवाडा.

    PopularLatestVideo

vishnu thore

with नंदेश उमप

read more
 with नंदेश उमप

राजेंद्रभोसले

3
फिरंग्यांचे  पाडन्या दात 
गोर्‍यांना दावन्या हात 
धुळे खजिना लुटतात 
गोव्याहून शस्त्र आणत ll6l

शस्त्राचा  साठा दलात
प्रशिक्षणाचा अभाव मनात 
क्रातिवीरांने वाचले पेपरात 
मनिबेनला भेटे दिल्लीतll7ll

सुभाष बांबूंच्या सेनेतील वीर
नानक मानसासिंग समशेर 
तुरुंगातून पळाले दो शेर
मनसाबेनला सांगे विचार ll8ll क्रमशः #पोवाडा

Rajendrakumar Jagannath Bhosale

नागनाथ अण्णा पोवाडा #मराठीकविता

read more
mute video

Rajendrakumar Jagannath Bhosale

धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी
संगे तानाजी, येसाजी, नेताजी
स्वराज्याचा जाणता राजाll
वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा
सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा
धनी  शोभे मावळ्यांचा ll

आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला
तुझिया चरणाला
तुझ्याच पोटी   शिवराय आले जन्मालाll

19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या  खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात
शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः.

©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः

Krishna Rathod

सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू #Light #मराठीविचार

read more
​
थोडेसे जरी दुःखात एखाद बाळाला पाहिलं तर त्यांचं रक्त असं सळसळ करायला लागायच.
बाळ म्हणजे तुम्हाला एखादं खेळणं वाटलं का हे तिचं ब्रीदवाक्य ..
स्वतः ही त्याच परिस्थितीतुन गेलेल्या असून जगातल्या प्रत्येक अनाथ बाळाला आपलं लेकरू मानणारी सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू झाला..आणि बघता बघता आंनथाची आई सर्वांना सोडून गेली.........
माईस भावपूर्ण श्रद्धांजली.....
💐
​
​

©Krishna Rathod सिंधुताई सपकाळ यांचा रुदयविकाराने मृत्यू

#Light

Bhaiji Power

शिवाजी महाराज यांचा जन्म #viralmyraje #veershivaji #Janmdivas #शिक्षण

read more
mute video

Shashikant Kendre

आम्हासाठी झाला , स्वरांचा ईश्वर |
आठवे ती मैफल , पूजा झाली ||...
भारतरत्न वंदनीय पंडित भीमसेन जोशी यांचा आज स्मृतिदिन.....
आम्ही तानसेन नाही पाहिला पण आम्ही भीमसेन पाहिला..
त्रिवार वंदन....🙏 #भारतरत्न #वंदनीय #पंडित #भीमसेन #जोशी यांचा आज #स्मृतिदिन...

Dr. Uttam Karmalkar

सर डॉ. मो. स. गोसावी यांचा विचार व आचारधर्म #Sadmusic

read more
mute video

Manisha's tiktok

आज कवी ग्रेस यांचा जन्मदिवस.. 💐💐 त्यानिमित्ताने त्यांचीच एक कविता.. 🙏🙏 poem मराठीकविता..

read more
mute video

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे.

read more
जीवनाच्या वाटेवरी
कधी हिरवे पान व्हावे
अन् जगता जगता कधी
पिवळे पिकून जावे
देता देता सावली थोडी
अन् एकदाचे विरून जावे
***
प्रकाश साळवी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile