Find the Latest Status about ताज्या बॉलीवूड बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ताज्या बॉलीवूड बातम्या.
Madhumati Kinikar
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhukinikar #yqtaai #yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता
Pratik Patil Patu
आत्महत्या! चुकीचा विचार एक वैचारिक लेख (Caption मध्ये) आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर
yogesh atmaram ambawale
महानायक अमिताभ बच्चन ह्यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. नशिबात होतं बॉलीवूडच्या.. ( Caption मधील वाचावे ) #amitabhbachchan #वाढदिवसाच्याशुभेच्छा #birthdaywishes #yqtaai #bollywood #अमिताभबच्चन आपमानीत व्हायचा सर्वांकडून ना आवाज ना तब्येत,म्हणून
yogesh atmaram ambawale
गेल्या काही वर्षांपासून मी वर्तमापत्र वाचणे बंद केले आहे,वाचणे म्हणजे कधी कुठे वाचायला भेटले की वाचतो पण विकत घेऊन वाचणे मात्र बंद केले आहे. कारण पूर्वी एक ते दीड रुपयात भेटणारे वर्तमानपत्र आता पाच ते सहा रुपयांना विकत मिळू लागले आहे. (Caption मध्ये वाचावे).. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित रा
yogesh atmaram ambawale
टीव्ही मालिका... प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं. (कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर
yogesh atmaram ambawale
नेहमीच हवाहवासा वाटणारा तू , नेहमीच ज्याचा जवळ राहवासा वाटणारा तू. पण सध्या खूप दुरावा निर्माण झालाय आपल्यात, कुणास ठाऊक का तू असूनही नकोसा वाटू लागलाय, तुझे ते पूर्वीचे रूप आता दिसेनासे झालेय म्हणूनच कदाचित आपले संबंध संपुष्टात आले. (लेख मोठा आहे कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्र लेखणाचा आनंद घेत आहात ना? आजचा विषय आहे प्रिय वर्तमानपत्र.. #प्रियव
yogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
yogesh atmaram ambawale
खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता, कारणच तसे होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता. नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली. काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो, कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो. साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही, समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही. कसे सांगावे तिला पोरी जरा जपून, बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून. ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल
Farukh Maniyar
तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन . मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !! हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा.... आपोआप त्याची दशा लक्षात येईल... सकाळी, फक्त ५ रूपयांच्या ताज्या, करकरीत, देशी वाण असलेल्या तांदूळश्याच्या पेंडीचे मी मुद्दाम १० रूपये देवू केल्यानंतर आनंद, दुःख, यातना, कौतुक आणि आश्चर्य असे मिश्र भाव त्याला लपवता आलेच नाहीत... आणि डोळ्यांत सुध्दा हलकेच पाणी तरळलं... रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे ते हात..! तेच हात जोडले कुणीतरी काहीतरी करायला हवेय या हातांसाठी... जास्त देवू नकात, त्याला नकोच आहे जास्त काही... पण भावही करू नकात... भाव पाडून मागू नकात... एवढेच सांगणे आहे...❤️ ©Farukh Maniyar तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन . मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !! हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा
vishnu thore
मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी तरळून गेल्या. ही एक... मधली सुट्टी .... चांदवडला एफ वाय झा