Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी शेर शायरी वीडियो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी शेर शायरी वीडियो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    LatestPopularVideo

Kirti Tekale

मराठी शेर __ #Shayari

read more
चांदण्या असतील साक्षीदार येथे, 
आज एखादे वचन पाळायला घे  __ मराठी शेर __

Sarika Makode

मराठी गझल शेर..... #poem

read more
किती खोल झाली जखम काळजाला
कुठे सांग शोधू  मलम काळजाला
सारिका मराठी गझल 
शेर.....

mahima pawara

मराठी ब्यूटीफुल मेरठ वीडियो #लव

read more

मराठी शायरी

मराठी शायरी #Quote

read more
 मराठी शायरी

Vishal Chaudhari

मराठी शायरी #मराठीशायरी

read more

Anand Durge

मराठी शायरी #मराठीशायरी

read more
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत.

©Anand Durge मराठी शायरी

Dr.Chandu Pawar

तू आलीस आयुष्यात,
मला जगणं कळलं,

तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं..
असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे..

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी,
कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी

suraj bodakhe

मराठी शायरी

read more
कुठेही रहा पण सुखात रहा ,
माझे सुख त्यात आहे ,
स्वतःचा जीव जपत रहा ,
कारण माझा जीव तुझ्यात आहे .
👫 मराठी शायरी

suraj bodakhe

मराठी शायरी

read more
चंद्रावर डाग आहे ,
सूर्यावर आग आहे ,
तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे ,
तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी

Avdhesh kumar

शेर शायरी || शायरी वीडियो || शायरी #sheroshayari #shayri shayari videovideoshayaribewfashayrisadshayarilove shayarishayribewafa

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile