Nojoto: Largest Storytelling Platform

New शलाका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शलाका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शलाका.

Stories related to शलाका

    LatestPopularVideo

Shubhada

अंधार भेदून घेते किलबिल तेज शलाका अलगद व्यापून घेते काळोखलेल्या वाटा जणू साद देते जगावे असे सुखाच्या कडेला विसावू असे #nojotophoto

read more
 अंधार भेदून घेते 
किलबिल तेज शलाका 

अलगद व्यापून घेते 
काळोखलेल्या वाटा 

जणू साद देते  जगावे असे 
सुखाच्या कडेला विसावू असे

Sangeeta Kalbhor

#Colors तुझ्या असण्यानी.. रंगवलयं मी माझे मन तुझ्या मनोहर रंगांनी उमटलेत केशरी भाव सर्वांगी अलगद अंगांनी बनलयं बन पाचूचं तन सोनेरी स्पर्शान #शायरी

read more
तुझ्या असण्यानी..

रंगवलयं मी माझे मन
तुझ्या मनोहर रंगांनी
उमटलेत केशरी भाव
सर्वांगी अलगद अंगांनी
बनलयं बन पाचूचं
तन सोनेरी स्पर्शानी
बिलोरी झालेतं पाऊलखुणा
आणखीन चमचमतायेतं हर्षानी
इंद्रधनू जणू बिलगून
इशारा करतोयं नाना ढंगांनी
सळसळत शलाका वेडावलीयं
आयुष्यात तुझ्या असण्यानी.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #Colors तुझ्या असण्यानी..

रंगवलयं मी माझे मन
तुझ्या मनोहर रंगांनी
उमटलेत केशरी भाव
सर्वांगी अलगद अंगांनी
बनलयं बन पाचूचं
तन सोनेरी स्पर्शान

simran Swarna

अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।। अपने ज्ञानांजन रुपी शलाका से,अज्ञान रुपी अंधकार स #quoteoftheday #nojotosanskrit #gurupurnimaspecial #sanskritsolok

read more
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया। 
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।। ❤️ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया। 
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।।
        अपने ज्ञानांजन रुपी शलाका से,अज्ञान रुपी अंधकार स

Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव #शायरी

read more

_suruchi_

जाणवले आज असे मला....... निष्पर्ण पलाश तो जरी बहरला तप्त तेजात ही तोच झळकला पर्ण रहित जरी बाहु तयाचें अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जाणवलेआज

read more
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा
पुष्प वर्षा तरीही करी तो अविरत धरेला

अर्पुनी तो हिरवा नजराणा
धरी अग्निफुलांच्या मोहक शलाका
पहा गर्वात उभा हा पलाश देखणा

किती विहंग ते येती जाती
माधुर्याचे ओहोळ जणू तयाला
गुंजारव सभोवती न कधी आटला

वाटते आज असे मला
पलाश तो दिमाखात उभा असा
सूर्यास ही वाटे हा नयनरम्य नजारा  

जाणवले आज असे मला.......
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा

Sangeeta Kalbhor

श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile