Find the Latest Status about आनंदाचा क्षण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाचा क्षण.
yogesh atmaram ambawale
आनंदाचा एक क्षण सारे दुःख विसरायला लावतो, क्षणाकरिता का होईना चेहऱ्यावर हसू आणतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आनंदाचा एक क्षण... #आनंदाचाएकक्षण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा.
Parasram Arora
मसीहा न तो कभी कोई हुआ है और न कभी हो सकता है क्यों कि अपने आनंद क़े लिए हर व्यक्ति स्वयंम ही जिम्मेदार हैl विस्तीर्णन फैले हुए इस जीबन मे आनंद और सुख क़े लिए अनेकानेक अवसर आते हैँ जैसे चाय की निरदोष चुस्की मे मित्रों क़े साथ गपशप. मे मीठी तक्रारारों मे झगड़ने मनाने मे यूं भी कभी रास्ते क़े किनारे बैठ जाने मे और कभी निःशब्द अपने भीतर डूब जाने मे ©Parasram Arora क्षण क्षण आनंद........
anuragbauddh
*क्षण-क्षण घुट रही जिंदगी* हैवानियत से सनी जा रही जिंदगी, हर चौक-चौराहों पर अब चीख रही जिंदगी, चीखों को कौन रोके हैरान है जिंदगी, तमाशा बन रो रही जिंदगी, पीड़ित की सिसक रही जिंदगी, सुरक्षा की सबसे मदद मांग रही जिंदगी, हर युग मे हैरान देख ये दुःख भरी जिंदगी, गुहार किससे करे ढूंढ़ रही आंसू भरी जिंदगी, दुनिया देख लाचार भरी जिंदगी, कड़ी सजा मिले ये इंतजार कर रही जिंदगी, बेटियों की ये दशा कहां गई सुरक्षा भरी जिंदगी, दरिंदों को जल्द चढ़ा दो सूली यह कह रही जिंदगी, क्षण-क्षण घुट रही जिंदगी
Vrishali G
उधाणलेला सागर त्याचा खळाळता आवाज माझ्या सोबत तु.. गळ्यात तुझ्या बाहुंचा साज किती सुंदर हे क्षण मला हरवून जाऊ दे त्यात आज ©Vrishali G #क्षण
shekhar Jangam
जगलेल्या त्या क्षणांची गाठ आत्ताशी पडली नव्याने आता त्या क्षणांशी नाती घट्ट जडली मन क्षणांनी पार ओतंबून भरूनी आले मात्र त्या क्षणातील वास्तव मात्र निघूनी गेले -शेखर जंगम क्षण
shekhar Jangam
जगलेल्या त्या क्षणांची गाठ आत्ताशी पडली नव्याने आता त्या क्षणांशी नाती घट्ट जडली मन क्षणांनी पार ओतंबून भरूनी आले मात्र त्या क्षणातील वास्तव मात्र निघूनी गेले -शेखर जंगम क्षण