Find the Latest Status about मुखवटे कसे बनवतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुखवटे कसे बनवतात.
शब्दवेडा किशोर
#मुखवटे.. खूप मुखवटे लावून जगतो माणूस त्या आड कित्येक प्रश्नांना टाळत चालत राहतो आयुष्यात खोट्या हसाण्याला एकदम जवळ करत विचारांची गफलत उतरांच्या अपेक्षा कित्येक फोल ठरलेल्या त्यांना खोट्या मुखवटयाला आधार देत चालत राहतो त्या दोन चेहऱ्यांचा एक रूपभेद असतो जो मनुष्याला स्वतःचा आत्मस्वरूप मानबिंदु वाटत असतो एका चेहऱ्यावर किती ही दुःख असलं तरी दुसऱ्या चेहऱ्याने खोटं हसू प्रश्नांना लपवत जगत असतो सगळा मनुष्य वर्ग खोटे खुश असण्याचे आव जगाला दाखवत असतो कधी कधी जीवन जगत असताना माणूस जोकर होऊन जगत चालतो एकदम अपेक्षांच्या ओझ्याखाली दडून प्रश्नांना टाळत स्वप्नांना,श्रदांजली देत चालत राहतो एकदम स्तब्ध होऊन निरंतर विचाराच्या डोहात वाहवत जेव्हा निरर्थक वाटत जातात सर्व तेव्हा मुखवटे प्रिय वाटायला लागतात एकदम @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #मुखवटे
somnath gawade
खऱ्या चेहऱ्यांना आता मिरविण्यास कुठे मुभा आहे. मुखवट्यांना डोक्यावर घेणारा वर्ग येथे फार मोठा आहे. -सोमचंद्र मुखवटे
मुखवटे
read moreShankar Kamble
*दोन घडीचा रे डाव* *सारे सोंग हे बेगडी* *नको करू गर्व वेड्या* *खोल डोळ्यांच्या झापडी* *रंगपट आयुष्याचा* *जड झाले मुखवटे* *खोल मनाच्या तळाशी* *दुःख रडते एकटे* *खांद्यावरी नको भार* *ज्याने - त्याने सोसायचे* *माप भरले भोगाचे* *त्यागातून लोटायचे* *मोह ,माया मृगजळ* *सुख चांदणं चकवा* *हाती येता विझताती* *येई ' मी ' पणा थकवा* *तुझ्यातल्या माणसाला* *हाक देई मनातून* *भेट तुलाच नव्याने* *साद येईल आतून* *गर्व ,अभिमान सारा* *मेणापरी ओघळावा* *द्वेष मळभ सारुनी* *लख्ख प्रकाश झेलावा* ©Shankar Kamble #मुखवटे #मुखवटे #मन #तू #जीवन #जीवनअनुभव #सत्य #गर्व #mask
#मुखवटे #मुखवटे #मन #तू #जीवन #जीवनअनुभव #सत्य #गर्व #mask #मराठीविचार
read moreAmruta
जबाबदारीचे ओझे खांदे आणखीन मजबूत बनवतात... ©Amruta #achievement जबाबदारीचे ओझे खांदे आणखीन मजबूत बनवतात..
#achievement जबाबदारीचे ओझे खांदे आणखीन मजबूत बनवतात.. #विचार
read moreVinod Umratkar
कुणास मानू खरे कुणास मानू खोटे। मिळे दगा प्रेमात आयुष्य वाटे छोटे। #मुखवटे #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with sonali sable
#मुखवटे #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with sonali sable
read moreSara Patil
इवल्या इवल्या हातामध्ये दिसताय वेगवेगळया समुदायाचे झेंडे अजूनही वापरत आहोत का आपण माणुसकीचे मुखवटे.... # माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे Dr.Imran Hassan Barbhuiya
# माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे Dr.Imran Hassan Barbhuiya
read moreNir's Talk
इंसान वही पुराना है, चेहरे नये नज़र आ रहे है। यँहा एक एक कर, सबके मुखवटे हटाये जा रहे है। ©Nir's Talk ।।मुखवटे।। #doubleface #nirs_talk #Love #Nojoto #nojohindi #Hindi #Shayar #shyari #twoliner #Broken
।।मुखवटे।। #doubleface #nirs_talk Love #nojohindi #Hindi #Shayar #shyari #twoliner #Broken
read moreप्रकाश साळवी
कसे सांगू !! काय करु मी तुला कसे सांगू माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू ** हे मनाचे ओझे झाले परी हलकें करूं कुणाला कसे सांगू ** दाही दिशांना आभाळ काळे संकटांत मी कुणाला कसें सांगू ** कालचे गंध फार लाचार होते आजचे काय असतील कसें सांगू ** शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या मी एकला भाग्यशाली कसे सांगू ** भिजले होते रान आसवांनी तुझ्या अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू ** पंख लावूनी उडायचे बेत होते छाटले तू पंख माझे कसे सांगू ** दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!
कसे सांगू !!
read more