Nojoto: Largest Storytelling Platform

New धरला पण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धरला पण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धरला पण.

Stories related to धरला पण

    LatestPopularVideo

Akshay Bhelkar

पण......

read more

ऋतू

मुके पण

read more
नाही जमतंय काहीच ,
नाही होताय मनासारखं काहीच 
का कुणास ठाऊक पण हरल्यासारखं वाटतंय ... मुके  पण

Dhammapal bhalerao

लडख पण

read more
गुलाब लिए खड़े हैं हम आँसू वोका बंद करना. 
लड़ाई तो चलते रहेगी उम्र
का थोड़ा लिहाज  करना. 
बीत ना जाये उम्र लड़नेमे इसका थोड़ा खयाल रखना. लडख पण

SUREKHA THORAT

जितनी  दफा  तुझे  याद करू पुरी शिद्दत  से 
उतनी  दफा दिल  जोर से धडकता  हैं तेरी चाहत में 
काश  कि तुम  और  करीब  होते 
मैं ढल  जाती  तेरी  ही आंखों में 
में जब से रुबरु क्या हुई तुमसे  होश  में  ही  नहीं  है  आजकल। 
 तेरी आँखों में  खुद को देखना ये ख्खाँइश हैं मेरी
तुझे अपने धड़कन में बसाना  
तेरे ही  सपने  सजाना  यही  अब  मंजिल है मेरी ।
तुम  इश्क़  हो
वफा हो 
धडकन  हो 
प्यास हो ....
तुझ से ही  लगाव अब  तुझ में  ही  मैं 
तुझ में ही सुख  तुम ही  दुःख
तुम  ही जग।

©SUREKHA THORAT #अकेला पण

#MahaKumbh2021

shubham d nashik

RJ Prasad...

पण थोडासा लाजलेला...!!

read more
भेदक ती चांदनीची नजर ,
त्या नजरेशी नजर भिडवू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक असं त्या चांदनीचं रूप ,
त्या रूपावर पुर्णतः भाळलेला तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

त्या चांदनीशी नजर भिडवून ,
तिला मनातलं बोलू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक त्या चांदनीच्या मिलनाची ,
रात्रभर आतुरतेने वाट पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...
          
       पण थोडासा लाजलेला....!!


              @ RJ Prasad...
                      ( प्रसाद पारेकर ) पण थोडासा लाजलेला...!!

ganesh suryavanshi

अकेला पण #lonely

read more
कभी' कभी खूद' को अच्छा साबित करने
के लिऐ...
खूद' को बहूत बढी सजा
देनी पडती है.
वो' सजा...सिर्फ मूझे पता है..
कभी' कभी जिंदगी heart और
हद' कर देती हैं.

©ganesh suryavanshi अकेला पण

#lonely

jay

पण येशील तू..... #poem

read more
सोडवावे तरी का गुंतून राही सखे
मन का झाले हे इतके प्रवाही सखे

आहे आधार मला त्या तूझ्या शब्दाचा
तू बोलली अजूनही जरी नाही सखे

होईल सुगंधी क्षण हे ही अपुले आता
घे तूही ओंजळीत फुलांना काही सखे

तू सावरणारी मला सोबती बस हवी
असो खडतर मार्ग कोणताही सखे

मी थांबेनही शेवटच्या श्वासापर्यंत
पण येशील तू मला दे ही ग्वाही सखे

जयंत वानखडे पण येशील तू.....

Dilip Bhonsle

कडू पण सत्य... #story #nojotophoto

read more
 कडू पण सत्य...

मराठी मुलगी

मराठी सत्य पण कडू #शिक्षण

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile