Nojoto: Largest Storytelling Platform

Best पण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपणजी के बारे में, पणती meaning in hindi, पण्डिता रमाबाई in hindi, पणजी की राजधानी, पणती in english,

  • 232 Followers
  • 911 Stories

sandeep wagh

नाही बोलायचं ठरवलं,तरी पण...
रोज रोज बोलावंसं च वाटत......
काय आहे तुझ माझ नात.......
खरच..मलाच कळत नसत....!
sandeep wagh #ठरवल्यावर  #पण  #तुलाच  #बोलावं #वाटते #मन 
#Confusion

RK Raj Chaure

read more
शेवटी खेळ भावनांचा,
काही वेळेची आपुलकी,
थोडा प्रेमाचा देखावा,
सगळी काही ओढाताण,
फक्त वेळ निभावून नेण्याचा,
शेवटी खेळ भावनांचा.
काही क्षणात आकाशी झेप,
स्वप्न रंगवत बसून,
ध्यास भरारी घेण्याचा.
पण रंगाचे बेरंग होताच,
शेवटी प्रयत्न राहतो तो ,
धडपडत का होईना जगण्याचा.
शेवटी खेळ भावनांचा.
या सगळ्यातून मुक्त होता,
शेवटी साठा उरतो तो फक्त आठवणींचा,
जुन्या जखमा पुन्हा उकरत,
नव्याने खेळ खेळतोच.
पण कधी प्रयत्न नाही करत,
पुढच्याला समजून घेण्याचा,
शेवटी खेळ भावनांचा.



 #NojotoQuote

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

Vrishali G

..

read more
अंधारात तुझ्या कडे बघताना 
तूझ्या चेहेरा मला दिसत नसतो 
पण खाली घातलेल्या नजरे वरून 
तुझ दुःख जाणवत असतं 
वाटतं तुझा चेहेरा उचलुन हाताने 
विचारपुस करावी दुःखाची तुझ्या
पण या जगरहाटी च्या 
बेड्या असतात ग पायात माझ्या ..

bandu mamade

"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘
*पण वाचणारे आपण असतो*.""
""" *जीवनात खुप काही हव असत*,
""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝
'""" *सर्व काही नशीबात असत*,
*पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #

अश्लेष माडे (प्रीत कवी )

भयाण शांतता

read more
आमचं तासंतास बोलणं ही कधी-कधी निष्फळ ठरतं. जेव्हा मनातलं मनातच राहून जातं. तिचं आणि माझही. 
तिने मनातलं ओळखावं, भावना समजावं, अबोल न राहता व्यक्त व्हावं. असं काहीतरी मनात असतं माझ्या, पण तेव्हा बोलणं संपून जातं, आणि मनातलं मनातच राहून जातं.. पण त्या गप्पांना अर्थ नसतोच मुळी. जिथे भावना ओळखता येत नाही.. त्या बोलण्यात एक भयाण शांतता असल्यासारखं वाटतेय. भयाण शांतता

Madhuri Chavan

manmantutletrijodlecmMadhuri chavan#

read more

ऋतू

#नातnojoto

read more
डोळे तर आपले असतात,
वाट मात्र दुसऱ्याची बघतात.
हात तर आपले असतात ,
पण घडवत मात्र दुसऱ्यांना असतात.
वेदना अंतरीच्या असतात,
अश्रू मात्र डोळ्यांतून निघतात.
मन तर आपलच असत,
पण झुरत मात्र दुसऱ्यासाठी असत.
हे कसल नात असत,
खरच कुणी कुणाचं नसत. #नात#nojoto

Manish Kanade

परजीवी नाती

आता ती पण कामाला जाते 
आणि तो पण 
आता एकटं असतं घर 
दिसायला असतं टापटीप 
पण मनात पसारा घरभर 
वेळच नसतो कुणाला 
या सुंदर घरट्यासाठी 
उमलल्याच कळ्या 
तर, त्यांच्याशी बोलण्यासाठी 
त्यांना फुलताना पाहण्यासाठी 
अशी ही वाढत चाललीयेत
परजीवी नाती, परजीवी नाती...
       - मनिष ज्ञानदेव कानडे #परजीवीनाती#

RK Raj Chaure

read more
तो बाप तू विसरलास का ?
लहानाचा मोठा केला ,
अंगा खांद्यावरती खेळविला.
अरे स्वत भोक पडलेली ,
कापड वापरली.
पण तुज्या शर्ट ला कधी,
मळ नाही लागू दिला.
कधी कोणत्या गोष्टीला ,
नाही मनाला का?
तो बाप तू विसरलास का ?
तुज्या साठी रातदिन राबून,
पैसा पुरवतो तुला.
तो पैसा पार्टीत उडवतानी,
तो घामाने भरलेला त्याचा चेहरा,
तो घट्टे पडलेला हाथ ,
कधी निरखून पाहिलास का?
तो बाप तू विसरलास का ?
हा आता झालास तू मोठा,
चिकार पैसा कमवून ,
मोठं मोठ्या गाड्याने फिरतोस.
पण लहान पनी ज्या बापाच्या खांद्याला,
स्वारी बनवून दिवस दिवस फिरायचास,
तो खांदा तू विसरलास का?
तो बाप तू विसरलास का ? #NojotoQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile