Nojoto: Largest Storytelling Platform

New गुलाबाचा फुल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुलाबाचा फुल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुलाबाचा फुल.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ #निरोप1 सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज शाळेत खूप लगबग होती,
कुणाच्या चेहऱ्यावर आनंद तर
कुणाच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
एकच गोष्ट काय ती एकसारखी होती,
प्रत्येकाच्या हातात गुलाबाचा फुल
नि डोळ्यात गेल्या काही वर्षाची
आठवण दिसत होती.
आजचा दिवस हा आमचा शाळेतला
शेवटचा दिवस होता,
शाळेत आज आमचा निरोप समारंभ होता.
पुन्हा कधी आपण एकत्र भेटणार
की कायमचेच दूर जाणार,
हा ही सर्वांच्या मनात विचार होता.
आपले लाडके गुरुजी ह्यापुढे
आपल्यासोबत नसणार ह्याचा
मनाला खूप त्रास होत होता. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ
#निरोप1
सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा.
चला तर

कवी - के. गणेश

गुलाबाचा आदर्श..

read more
विनाअट सुगंध देऊन
फूल उद्धवस्त होतं..
जणू माणसाला जगण्याचा
आदर्श देऊन जातं..!

      @kganesh गुलाबाचा आदर्श..

Lina

उगल्यावर फुल ते उदया 
किती सुंदर दिसणार 
गुलदानात दुसऱ्याच्या 
कळी ती आज दिसली....

©Lina #फुल....

Dilipkashyap

#फुल

read more
ये फुल भी कितने मासूम होते हैं अपनी खूबसूरती यूँ ही लुटा देते हैं
चाहे वह किसी की स्वागत के लिए हो या किसी की सेज के लिए हो। #फुल

Kailas Tidke

#OpenPoetry इस भीड मे खुद से
 मिला करो...
मायूसी के आलम मे
फुल सा खिला करो..
®कैलास #फुल

Vrishali G

Shraddha

Lina

फुल.....

read more
उगल्यावर फुल ते उदया 
किती सुंदर दिसणार 
गुलदानात दुसऱ्याच्या 
कळी ती आज दिसली.... फुल.....

Prachi Sarvade

#फुल

read more
मैंने प्यार किया 
तेरे फुल जैसे चेहरे पें
लेकीन 
आज मुझें पता चला
फुलोंको हात लगाने से
पहले 
काटोंसे सामना करना 
पड़ता है..

प्राची सरवदे... #फुल

Amita Kolgaonkar Mirkute

फुल

read more
फुल का खीलना एक बहाना लगा.जब भी तेरा हसना मुझे याद आने लगा फुल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile