Nojoto: Largest Storytelling Platform

New शरीरावरील तीळ आणि भविष्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शरीरावरील तीळ आणि भविष्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शरीरावरील तीळ आणि भविष्य.

Related Stories

    PopularLatestVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

धम्माल लोकगीत विकणे आहे... तीळ तीळ काळजात.... #Music

read more
तीळ तीळ काळजात ....

आठवणीन तुझ्या गं राणी, मी फुटू  लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

पुनवची रात जशी,
चांदनीची बात जशी,
तुझ्या चेहर्यावरची हशी,
चातकावाणी राणी मी, टिपू लागलो...
तीळ तीळ काळजात , तुटू लागलो...

एकटाच मी रं देवा, एकांत खाई जीवा,
सोबतीला नाही कुणी,येशील तू गं कवा,

कंठी प्राण साठवून,
डोळ आसं जागवून,
सपान सोबतीच तुझ्या,
मी डोळी माझ्या , पाहू लागलो...
तीळ तीळ काळजात, तुटू लागलो....

कवीराज।
8698845253 धम्माल लोकगीत विकणे आहे...

तीळ तीळ काळजात....

krunal.shwas@gmail.com

तीळ-गुळ #poem

read more
शोधात होतो ज्या तिळाच्या
तो तुझ्या ओठांवरच मिळाला
गरज नाही आहे गुळाची..😍
या तुझ्या ओठांवरच्या तिळाला



-✍🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त)
मकर संक्रांतीच्या गुलाबी शुभेच्छा तीळ-गुळ

aaj_ki_peshkash

पूर्वार्थ

pooja d

हम हमारा भविष्य देख पाते 
तो कितना अच्छा होता......

 #भविष्य

Vijay Kumar

धारणा जैसी 
कर्म वैसा
कर्म जिसा
भविष्य वैसा


सोच से ,कर्म बना
 कर्म  से भविष्य बनेगा


#sumitra kumari

©Vijay Kumar #भविष्य

priyaverma

भविष्य

read more
1.  संघर्ष

2.  असमंजस

3.  अकल्पनीय

©priyaverma भविष्य

deewana ajeet ke alfaj

भविष्य #विचार

read more
आने वाला वक्त




deewana ajeet

©deewana ajeet भविष्य

Icharaj kanwar

मेहनत
+
मंजिल
+
मन की खुशी
=
भविष्य जीवन

©Icharaj kanwar #भविष्य

Priyanka tripathi

"एक अप्रत्याशित घटना"

©Priyanka tripathi #भविष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile