Nojoto: Largest Storytelling Platform

New माझी नोकरी पोलीस भरती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझी नोकरी पोलीस भरती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझी नोकरी पोलीस भरती.

    LatestPopularVideo

Dnyanesh Gutte

महाराष्ट्र पोलीस

read more

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

काही लोक द्वेष करत तर काही लोक भ्रष्ट्र म्हणून मोकळी व्हायची,
खर सांगतो लोकहो तुमच्यासाठी लढायचो आम्ही भावना कधीच दृष्ट नसायची..
तुम्हाला मारताना आम्हालाही व्हायचा त्रास,
आम्ही ते करायचो जिवंत ठेवण्यासाठी तुमचा श्वास...
आम्हालाही कुटुंब आहे तरीही फिरतो वणवण,
कारण आम्ही जीवन देशाला केलय अर्पण...
आम्ही लढत राहतो अन आमचा कधी जीवही जातो,
बापाशिवाय जगण्याचं सामर्थ्य आमच्या लेकरासी देऊन जातो...
खर सांगते लोकहो पोलीस होणं जीवन मरणाचा खेळ असतो,
कधी काय होईल याचा काही मेळ नसतो... 
✍️पुनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
(13/06/2020) #पोलीस 
#nojotomarathi

अर्पिता

Siddh Hansraj Manda

suvarna shinde

नोकरी

read more
येक्टे  राहण्या साठी मोठ धेय असाव लागत  मात्र सर्वांना च्या आठवनी जपून ठेवावी लागतात  का नौकरी साठी बाहेर रहाव लागत  आई वडील सोबत  असताना काय खुट पुर  झाली हे कडत नसत का मग नोकरी  साठी येक्ट राहा व लागत........... नोकरी

somnath gawade

विशेषतः पोलीस खात्यासाठी

read more
 अधिकारी मित्रांनो,
 पदाबरोबर येणारा
अहंकार 'कुरवाळत'
 बसाल तर तुमच्या
नात्यांमधील ओलावा
 कधी 'वाळत'जाईल
हे कळणार सुद्धा नाही. विशेषतः पोलीस खात्यासाठी

Balveer Meena

नोकरी

read more
एक ही त्यौहार🎆 हे नौकरी जिस दिन नोकरी 👈लग गई हर दिन होली और हर रात  दिवाली होगी 🤞🤞 नोकरी

Kunduizm

गांव में जिनका सबकुछ होता है
नोकरी उनको शहर बुलाकर
किरायेदार बना देती है।।
🙏🙏

©Jatalfaz #नोकरी
#शहर

Ajay yadav

आज ना दोस्त  है ना कोई दिल्लगी है,
ना नोकरी है ना जेब में मनी है,
बेरोज़गार है ये बदकिस्मती है।

©Ajay yadav #नोकरी 

#darkness

मैत्रेय

#भरती

read more
#भरती

   समुद्रावरून येणारा अंगाशी सलगी करणारा सुखद वारा, पार्श्वभूमीला समुद्राची बेधुंद करणारी गाज  आणि सोबतीला तो, ती त्याला अशी काही बिलगली होती जसं काही एकच कुडी होती ती. सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं तिला.ती आणि तो बराच काळ असेच चालत राहिले, निःशब्द, बराच काळ चालल्यावर ती भानावर आली तर तो नव्हताच कुठेही. म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या एकटीच्याच पाऊलखुणा उमटल्या होत्या तिथल्या रेतीत.
  
   आज बरोबर सहा महिने झाले त्याला जाऊन.तिच्या डोळ्यातली लाट हलकेच जाऊन धडकली किनाऱ्याला आणि समुद्राला भरती आली.

                                  मैत्रेय(अंबादास) #भरती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile