Find the Latest Status about एवढे तरी करून जा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एवढे तरी करून जा.
padvishal...Mumbai maharashtra
आता ना अस वाटतय ना कुठ तरी लाब जाऊन मस्त शांत बसाव ,नाय तो गोगाट नाय ती गरदी मस्त मिच एकटा आणखी कोण नाय फक्त मी एकटा मस्त ती हिरवळ माळ रान मस्त असे शांत वाहनारे झर अस काही वेगळे हवे आहे जणु आज मला. ©Vishal Padvi #talaash मनातल काही तरी..