Nojoto: Largest Storytelling Platform

New जागेवर ठेवणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जागेवर ठेवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जागेवर ठेवणे.

Stories related to जागेवर ठेवणे

    LatestPopularVideo

ganesh suryavanshi

दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे. #NatureLove

read more
स्वभाव असा ठेवा की...दूसर्याने आपल्यासाठी रडायला पाहिजे व सदैव आपली आठवण काढायला पाहिजे..आयूष्य दूसर्यासाठी जगायला पाहिजे..
त्यात सर्वात जास्त आनंद मिळतो...

©ganesh mali दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे.

#NatureLove

Supriya Yewale

#tumhidekhona की तो पुन्हा एका जागेवर बसत नाही विश्वास💯🤞💔🥺 #मराठीविचार

read more

Piyush Patil

छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका..... कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम... #Quote

read more
छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका.....
कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम.. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका.....
कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम...

अल्पेश सोलकर

कितीही बोलून संपवले तरी ते शब्द.. कितीही लिहून संपवले तरी ते शब्द... इतकं सगळं होऊनही जागेवर पुन्हा येऊन बसतात .. ते शब्द... © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar

read more
कितीही बोलून संपवले 
तरी ते शब्द..
कितीही लिहून संपवले
तरी ते शब्द...
इतकं सगळं होऊनही
जागेवर पुन्हा येऊन बसतात ..
ते शब्द... कितीही बोलून संपवले 
तरी ते शब्द..
कितीही लिहून संपवले
तरी ते शब्द...
इतकं सगळं होऊनही
जागेवर पुन्हा येऊन बसतात ..
ते शब्द...
© अल्पेश सोलकर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपेक्षा1

read more
फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत रहावे,
आहे अंगात बळ तोपर्यंत मेहनत करत रहावे.
कुणाकडून अपेक्षा ठेवणे,
किंवा कुणाला अपेक्षा वर ठेवणे चांगले नसते,
पूर्ण न झाल्यास अपेक्षा,
मन नाराज होऊन चांगले नाते ही तुटते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क

Sarita Prashant Gokhale

गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी #मराठीशायरी

read more

Shruti Kathe

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की आम्हाला खडे जमा करून ठेवणे हा खूप मोठा छंद . उन्हाळा म्हटलं की खुप गरमी , ऊन तर काय करायचं 1 च उपाय चार चौघी #Life

read more

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर क #guru #मराठीशायरी

read more
वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* 

*आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे*
*प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे*

*येता जाता उंबरठ्याला सांगत असतो*
*संस्काराचा पाया जपणे मनात आहे*

*पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता*
*आधाराला सोबत असणे मनात आहे* 

*तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* 
*त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* 

*दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी*
*नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* 

स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर क

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा.
आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3286

read more
खुप कठीण आहे मनावर ताबा ठेवणे,
आजमावले आज मी,जवळ येता तू.
डोळ्यात माझ्या कित्येकदा पहिले,
आज मात्र स्पर्शातूनी माझे प्रेम जाणिले तू.
चल हरवूनी जाऊ आज एकमेकात,
साऱ्या जगास विसरुनी जाऊ.
तुटणार नाही हे प्रेमबंध कधी,
प्रेमात एकमेकांच्या असे गुंतून राहू. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse
loader
Home
Explore
Events
Notification
Profile