Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलांचे तोरण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलांचे तोरण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांचे तोरण.

Stories related to फुलांचे तोरण

    LatestPopularVideo

Adv.Sanjay singh Bhadouria

तोरण #समाज

read more

Rashmi umak

फुलांचे गर्हान्ने (सुमनांची मौज ) #कविता

read more

प्रकाश साळवी

वागणे फुलांचे असे काय होते !!

read more
वागणे फुलांचे असे काय होते !!
                 ***
वागणे फुलांचे असे काय होते
लाजणे तुझे ते असे काय होते
**
मज पाहिले नजरेने जरासे
हासणे गालात असे काय होते
**
सांडली शर्म तुझी अवेळीच ग
चालणे तुझे ते असे काय होते
**
नजर अशी का सैरभर झाली
बोलणे तुझे ते असे काय होते
**
मोगरा असा पुन्हा गंधित झाला
गंधणे तुझे ते असे काय होते
**
तु कळी कोवळी आहे चाफेकळी
फुलणे तुझे ते असे काय होते
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!

श्री सबरी भजन मंडल

तोरण माता के भजन #Life

read more

Kunal Salve

तोरण

तु दिलेल्या फुलाचं सांग मी काय तोरण बांधणार 
तू गेलीस सोडून म्हणून, 
मी नाही तुझ्यासारखा त्या फुलांना वाऱ्यावर सोडणार #तोरण 
#प्रेमाचं 
#मराठीलेखणी 
#महाराष्ट्र 
#असाचकाहीतरीमनातला

Nikil

gyaraspur माला देवी मंदिर हिंडोला तोरण# #suspense

read more

Vrishali G

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले.. चित्रपट सर्वसाक्षी.. आशा जी #मराठीकविता

read more

नेत्रलिपि

गुढी रुसली आम्हा वर वसुंधरेचा हाहाकार... तोरण सुकली दारावर संकट लोटले भक्तांवर... विषबाधा ही दूर सार हे विठूराया कृपा कर.. fictionistfri #poem #गुढीपाडवा #fictionistfriend

read more
fictionist friend गुढी रुसली आम्हा वर 
वसुंधरेचा हाहाकार...
तोरण सुकली दारावर
संकट लोटले भक्तांवर...
विषबाधा ही दूर सार 
हे विठूराया कृपा कर..

#fictionistfri

vishnu prabhakar singh

#yqbaba #yqdidi #yqdada #हिंदी_कविता #हिन्दीसाहित्य #निर्झर 🗡️ क्षितिज-जहाँ धरा आकाश मिलते हैं बंदनवार-मांगलिक कार्य में सजाया जाने वाल #YourQuoteAndMine

read more
फ़ना हो गये,
ना चौक आया
ना चौबारा! #yqbaba 
#yqdidi 
#yqdada 
#हिंदी_कविता 
#हिन्दीसाहित्य 
#निर्झर 🗡️
क्षितिज-जहाँ धरा आकाश मिलते हैं
बंदनवार-मांगलिक कार्य में सजाया जाने वाल

vishnu thore

हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू  सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ

read more
हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ


बंदिस्त भावनांचे रुतता उरात काटे

ओठातल्या सुरांना शब्दांचे पंख देऊ


अंगणात हिरवी ही आहे अजून झाडे

उन्हात केशराच्या थोडे चिंब चिंब न्हाऊ


मातीत उगवाया किती खोल मी रुजावे

ओल काळजात गहिरी बी त्यात एक लावू


विष्णू थोरे,चांदवड.

९३२५१९७७८१ हसणे जपून ठेवू....


डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू 

सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile