Find the Latest Status about सगळे चिमणी मोत्याचा दाणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळे चिमणी मोत्याचा दाणा.
Kailas Tidke
ते बघ, सूर्यान पृथ्वीला बाहुपाशात घेतलं... या घायाळ चिमनीला का तू एकट सोडलं? ®कैलास #चिमणी
Miss.Joshi
एक छोटी चिमणी फांदीवर येऊन बसली वेड्यासारखी झाडावर काहीतरी शोधू लागली दिसत नव्हते तिला तिचे छोटे घरटे घरट्यांमध्ये होती तिची छोटी पिल्ले पिल्लांसाठी चिमणी अश्रू ढाळू लागली सैरावैरा झाडाला गिरक्या मारू लागली ©Miss.Joshi #एक छोटी चिमणी#
Sanika Chavan663
त्या इवल्याशा जीवावर काय लिहाव, ज्याच्या डोळ्यात निरागसते च कुंपण दिसावं, एक क्षणभर थांबून त्याला पहावं, आणि त्याच्यात च संपूर्ण विसावुन जावं! जेव्हा मला एकटेपणा वाटावा, तेव्हा मला तिचा चिवचिवाट भासावा! आपआपल्या विश्वा मध्ये ती संतपणे उड़ते आहे, हे जग किती क्रुर आणि निष्ठुर आहे हे ती पाहते आहे ! जीव इवलासा आहे, पण निस्वार्थ आहे, तिच्याही चिवचिवटाचा काहीना काही अर्थ आहे ! ©Sanika Chavan663 #चिमणी #मराठीकविता #Sanikachavanquotes #bestfriends
yusuf sayyad
चिऊताई चिऊताई ------------------------------------------ अगं चिऊताई चिऊताई तू गेली कुठं असं अंगणातलं दानं सोडून इथं शहर झालं गाव माझं कळतंय मला पण तुझ्या विना घर माझं सळतंय मला एक वेळ तू तुझ्या माहेरा येऊन जा जुनं तुझं घरटं तू पाहून जा तुझा छताचा तो खोपा मी जपलाय गं तुझा तो रुसवा मला कळलाय गं सिमेंटाचे वाडे बंगले फोफावले तुझे घर तुझं कडून हिसकावले दोषी तुझा मी एक माणूस हाय बनावटीच्या जगात माझे रौलेत पाय चिऊताई चिऊताई परत येशील ना पहाटेचं गाणं गोड गाशील ना वाट तुझी आई माझी पाहतेय गं कुठे गेली मैना माझी पुसतेय गं आई माझी थोर मोठी जुन्या गाव प्रथेची तुझ्या साठी निगा राखे अंगणाची नव्या माझ्या पिढीसाठी येऊ नको तू तुझ्या लाडाच्या आई साठी येगं तू चिऊताई चिऊताई येगं तू... ©yusuf sayyad जागतिक चिमणी दिवस #निसर्गसंवर्धन
प्रविण मगर
अल्पेश सोलकर
मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे.. बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे.. मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे.. बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #yqbaba #alpeshsolkar #मराठी #bestmarath