Find the Latest Status about अपुरी जागा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपुरी जागा.
Roshan Ingle
6 महिने झाले लागलो होतो तीच्यापाठी गुलबाच फुलं पण आणल होत तिच्यासाठी रक्षा बंधन ला आली ती राखी घेऊन माझ्या पाठी मग मला वाटलं देवाने हिला बनवलेच नाही आपल्या साठी अपुरी प्रेम कथा
Shashank Rastogi
सारी रात जागा में देखने के लिए सवेरा देख लिया मैंने लोगो कि सच्चाई और मुखौटे के पीछे छिपा उनका असली चेहरा कोई जनम से बुरा नहीं होता उसे बुरा ये दुनिया बना देती है सारी रात जागा में #सवेरा #रात #जागा #शायरी
रिया रूपेश पवार महाळुंगेकर
तुझ्या मनातली माझी जागा ,, मला कीती सहज कळली ,, तुझ्यात आता अधिक गुंतण्याची,, माझी भिती ही टळली ... जागा मनातली.. ❤
pooja d
माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला थारा नाही । आणि तुझ्या मनातील माझी जागा कुणाला देणं मला मंजूर नाही ।। #माझी #जागा #चारोळी #paidstory