Nojoto: Largest Storytelling Platform

New अर्धी ओंजळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अर्धी ओंजळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्धी ओंजळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन #शायरी

read more
mute video

Sangeeta Kalbhor

#fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी त #शायरी

read more
mute video

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळ आसवांची भरली.. #ओंजळआसवांचीभरली हा विषय ✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तु निरोप घेत होती आणि 
ओंजळ आसवांची भरली 
सारे आपले क्षण साऱ्या आठवणी 
आठवता पापणी काय 
शब्दही पाणावली !  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

ओंजळ आसवांची भरली..
#ओंजळआसवांचीभरली
हा विषय
✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आह

Sanket Chaudhary

मायापाशी जमवलेला पैसा लय हाये...... चौकात गेल्यावर पोरी माया कडे पाये.... म्या मटल एवढा म्या handsome कवा झालो... मले पोंट्या नंबर देते अ #yqbaba #yqtales #yqquotes #yqmarathi #yqtaai

read more
वर्‍हाडी ही भाषा, मराठीचीच बोलीभाषा आहे हिला गाव खेड्यात खूप वाव आहे, त्याच भाषेत मी तुमच्या समोर एक आगळी वेगळी हास्य कविता सादर करतो आहो.....
.... 

तुमच हसून पोट दुखेल हे मात्र नक्की...
नक्की वाचा
कविता caption मध्ये

Title :----जोराच्या झटका (पैशाची किम्मत)   
मायापाशी जमवलेला पैसा लय हाये......
चौकात गेल्यावर पोरी माया कडे पाये....

म्या मटल एवढा म्या handsome कवा झालो...
मले पोंट्या नंबर देते अ

Secret Quotes

बहाना आहेत हो हा लांब जाऊन शिकणार का तिकडे पेठा बघत बसणार, धंदे करणार बेस्ट फ्रेंड फोरेवर नावाला आहेत फक्त सगळे लफडी इथेच असतात,बरेच आहोत आम

read more
अहंकार नाही तर आत्मसम्मान आहेत आता माझ्यात,
अहंकार तर पहिला होता जेव्हा सगळे आपले आहेत
हे समजत होतो,
आयुष्याला घोडा लावणे या शब्दाचे महत्व पण तेव्हाच कळाले,
अहंकार तर त्या एका व्यक्तीत होता घमंड नेमका कसला
होता हे आज पण मला समजले नाही,
आवडी निवडी चा प्रश्न असेल तर बघतोय की मी पण,
जिथे आडवा येण्याची वेळ येईल तिथे येईल की वेळ,
मूर्ख समजतात दुसऱ्यांना हे आत्ताचे शिकेल लोक
आम्ही पण केलेत शिक्षण, काही समजत नाही का
आम्हाला, चार सहा उन्हाळे जास्त अनुभव घेतलेत,
नुसते उन्हाने  नाही काळे पडलो आम्ही,
कोण काय आई घालत कोण आईला नवरा बघत
कोण बापाच्या नावाला काळीमा भासतं सगळं
समजत असत म्हणा,
  -AS Patil✍️
 बहाना आहेत हो हा लांब जाऊन शिकणार का तिकडे पेठा बघत बसणार, धंदे करणार बेस्ट फ्रेंड फोरेवर नावाला आहेत फक्त सगळे लफडी इथेच असतात,बरेच आहोत आम

Secret Quotes

पहिले काय कमी होते सगळं तर त्या काही गैरसमज काही चुकीचं वागणं, कधी ऐकत नाही याच गोष्टींमुळेच घडलंय ना तरीही अजून वाढ त्यात ती करत आहेत, ते

read more
पहिल्यात आणि आजच्या तिच्या प्रत्येक
गोष्टीत किती बदलाव आहेत,
नाही माहित मला पण पहिले मी बोललो
नाही एखाद्या दिवशी तर झोप तिला ही
येतं नसायची,
पण आज राग आहेत त्रास आहेत खूपच
ठेस्ं लागलीये जिव्हारी मनाला म्हणून बोलत
नाही पण कधी गरजेचं समजलं का तिने मला
आधी पण नाही जमलं तिला आणि आज एवढं
सर्व झालेलं असताना पण तिने राग दूर करायचा
मनवायचं सोडून त्याच गोष्टी त्याच चुका ती 
करत आहेत ज्या गोष्टी मुळे हे घडलंय,
काळजी घे येवढंच म्हणणं येत होत माझं जागरुत
करू नकोस विश्वास होता आणि आज पण आहेत
काही पण आता तो पण ती गमावणार वाटतंय,
   -AS Patil✍️ पहिले काय कमी होते सगळं तर त्या काही गैरसमज
काही चुकीचं वागणं, कधी ऐकत नाही याच गोष्टींमुळेच 
घडलंय ना तरीही अजून वाढ त्यात ती करत आहेत,
ते

Secret Quotes

आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

read more
वेड्यासारखं एकटाच भटकत असतो,
रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो,
तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने
वाट मी टक लाऊन निहारत असतो,
शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे
देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत
आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते,
आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी
आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते,
घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या
काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या
काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन
जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस,
रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग
कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ... #ओंजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuo

read more
ओंजळ असावी भरलेली
नसावी कधीच रीती
सिंचनाने काळजीच्या
जपावीत नाती... 
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
नसावी त्यात क्षिती
नको राग-द्वेष ओंजळीत
व्हावी त्याची उपरती...  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओंजळ...
#ओंजळ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuo

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळ आसवांची भरली.. #ओंजळआसवांचीभरली हा विषय ✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओंजळ आसवांची भरली
तरी ना भूक, पोटांची भरली।
म्हणे! देव बरोबर देतो सर्व
तरी ना आस मनाची सरली। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

ओंजळ आसवांची भरली..
#ओंजळआसवांचीभरली
हा विषय
✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आह

Vinod Umratkar

संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात त्यावर आधारित ही काव्य "कोरोनाची दारू" स्मशानाची दारे। उघडली आज। वाटली न लाज। #अभंगप्रेमvu2

read more
"कोरोनाची दारू"

स्मशानाची दारे।
उघडली  आज।
वाटली न लाज।
                      कुणालाच।।

अत्यावश्यक ती।
झाली म्हणे आता।
कोरोनाचा चिंता।
                       कुणा नसे।

संचारबंदीत या।
झाली हो गर्दी।
पूर्ण किंवा अर्धी।
                     घेण्यासाठी।।

दारू झाली सुरु।
बाकी सारं बंद ।
कसला सबंध ।
                    दूर दूर ।। संचारबंदीत पण दारू विक्री ला सुरवात 
त्यावर आधारित ही काव्य

"कोरोनाची दारू"

स्मशानाची दारे।
उघडली  आज।
वाटली न लाज।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile