Find the Latest Status about निरोप समारंभ चारोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निरोप समारंभ चारोळ्या.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
प्रेम असतंच समुद्रासारखं कुणाच्या नशिबी लाट तर कुणाच्या नशिबी काठ.. पण, प्रेम हे प्रेमच असतं आपलं चांगलं झालं तर मस्त आणि बिघडलं तर सगळं आयुष्य उध्वस्त.. प्रेमात कुणी जातात सोबत लाटेसोबत वाहून तर कुणी बसतात काठावर थकलेले आपल्या प्रेमाची वाट पाहून... पण, प्रेम हे प्रेमच असतं कुणी राधा होऊन आठवणीत जाते राहून तर कुणी रुक्मिणी होऊन प्रेमात निघते न्हाऊन... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया
#Thinking खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया
read moredhanashri kaje
White तू आयुष्याचा आधार आहेस तू हृदयाची हाक आहेस तुझ्यावर करतो अतोनात प्रेम मी त्या प्रेमाचा तू ध्यास आहेस ©dhanashri kaje #love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreAnisha Kiratkarve
White वो आज भी हमसे दूर हैं, ओर दिलं मे उनकी याद है! कितना मजबूर उनका दिलं, ओर कितना बेबस उनका यार है....! ©Anisha Kiratkarve #love_shayari मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
जेवढा आनंद लाख रुपये अचानक मिळाले तरी होणार नाही, त्यापेक्षा जास्त आनंदाची Feeling तिच्या 'अहो' बोलल्यावर येते... (काय नाय हो 😂 आम्ही स्वप्नाळू ) ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता चारोळ्या बेस्ट कपल स्टेटस फक्त प्रेम वेडे
मराठी प्रेम कविता चारोळ्या बेस्ट कपल स्टेटस फक्त प्रेम वेडे
read moreKunal Tadse
sk kunal 1 4 3 ©Kunal Tadse मराठी कविता मैत्री मराठी कविता प्रेमाच्या निरोप समारंभ मराठी कविता 5 वी मराठी कविता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
मराठी कविता मैत्री मराठी कविता प्रेमाच्या निरोप समारंभ मराठी कविता 5 वी मराठी कविता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White तसा तर परिवार,नातलग हे सगळ्यांनाच लागू असतं, मग प्रश्न एकालाच का? म्हणून,आपलं प्रेम मिळवण्याची जिद्द असली पाहिजे.. आपल्या प्रेमासाठी लढता आलं पाहिजे.. मिळालेलं प्रेम कायम निभावता आलं पाहिजे.. प्रेम तर कुणीही करत असतो, पण आपल्या प्रेमाची मिसाल जगाला देता आली पाहिजे.. तुम्ही तुमच्याजवळ आहे तरीही जर त्यापेक्षा अजून चांगलं शोधायचा प्रयत्न करत असाल,एखाद्याला फसवत असाल, तर मी प्रेम का केलं? हे स्वतःच्या मनाला विचारता आलं पाहिजे.. एखाद्यावर निःस्वार्थ प्रेम करता आलं पाहिजे, एकवेळ एकटं राहील पण दुसऱ्याच्या आयुष्यात जाणार नाही आणि येऊ पण देणार नाही, असं स्वतःला ठाम निर्णय घेता आलं पाहिजे.. आपल्याला प्रेम झालं असताना, त्यापेक्षा सरस शोधून जोडीदार बनवत असू तर आधी असलेलं प्रेम नाही तर आकर्षण होतं, हे समजून घेता आलं पाहिजे.. शेवटी प्रेम खरं असेल तर आपलं करता आलं पाहिजे.. कितीही काहीही झालं तरी एकवेळ मरेपर्यंत एकटं राहील पण आपण दुसरीकडे जायला नको पाहिजे.. माझं मत आहे, खरं प्रेम असेल तर लग्न झालंच पाहिजे.. कारणे सांगून कुणी दूर जात असेल तर ते नातं मग तिथेच थांबवलं पाहिजे.. आणि कोणाच्या बंधनात राहण्यापेक्षा किंवा कोणाला बंधनात ठेवण्यापेक्षा सगळं विसरून आपला मार्ग एकदाचा मोकळा केलंच पाहिजे.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Shiva मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस
#Shiva मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस
read moreAnisha Kiratkarve
Unsplash आज अचानक ह्या क्षणी आनंदी हे मन झाले, सुंदर असे स्वप्न पाहून मन माझे खुश झाले..... पहिले ते स्वप्न मी आणि मनाशीच हसले आज पहिल्यांदा माझे चीत्र मला हसताना दिसले.... शुभ्र अश्या डोळ्यांत स्वप्न उद्याचे दाटले, झोपलेल्या स्वप्नांना माझे पटकन जगावेसे वाटले.... Anisha.K✍️✍️ ©Anisha Kiratkarve #leafbook सुखद स्वप्न.... मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे
#leafbook सुखद स्वप्न.... मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे
read moreVilas Bhoir
New Year 2024-25 नवी नवी नवलाई ओठी आनंदाचे गाणे नवीन आले हे वर्ष जाईल का रे सुखाने एकामागे एक प्रश्न किती शोधावी उत्तरे संकटातल्या चाहुलीचे मागचे ते वर्ष सरे नववर्षाच्या येण्याने विश्व अंबरी उजळु दे सुख समृद्धी आनंदाचे स्वप्न रंगांनी भरू दे त्याच त्या आठवणींना थोडासा विसावा देऊ नवीन या स्वप्नांनी उत्तुंग भरारी घेऊ गतकाळाचा डोई भार विसरून जाऊ निराशा रुपरंग नवे नवेसे नव्याने जागवु आशा ~ विलास भोईर ©Vilas Bhoir #NewYear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता
#Newyear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता
read moreVilas Bhoir
White सांग पांघरू कसे मी तुझे प्रेम माझ्यावरी.... मी इथेच आहे रंगलेलो तुझ्या प्रेमरंगावरी.... ©Vilas Bhoir #love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreVilas Bhoir
काय नाते तुझे माझे अबोल ह्या प्रेमाचे.... गुंफलेले धागेदोरे आठवातल्या क्षणांचे... ©Vilas Bhoir #Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
read more