Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाच्या वेदना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाच्या वेदना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाच्या वेदना.

    LatestPopularVideo

Sai Raj Mainkar

#sadstory स्त्री मनाच्या वेदना... मराठी कविता... कवयित्री..सौ.सई. माईणकर... कोल्हापूर #मराठीकविता

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "अदृश्य मनाच्या वेदना" #मनाच्यावेदना कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अदृश्य मनाच्या वेदना
लेखणीद्वारे उतरल्या कागदावर
तेव्हाच दृष्टीस आल्या,
तत्पूर्वी उदास हे मन
अदृश्य मनाच्या भावना
कुणीच न जाणिल्या. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

"अदृश्य मनाच्या वेदना" 
#मनाच्यावेदना

कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "अदृश्य मनाच्या वेदना" #मनाच्यावेदना कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शिथील जणु मज करते
थोड्या सुखद क्षणांसाठी 
मन माझे झुरते ... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

"अदृश्य मनाच्या वेदना" 
#मनाच्यावेदना

कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास

Ashpak Talikote

तुटलेल्या मनांशी खेळायला मिच मिळालो होतो का..

वाईट नाही वाटल तुझ्या बदल्याचां
त्रास होतोय मी पुन्हा प्रेम केल्याचा

वाटल नव्हत अस सोडशिल मला ..
जिवंतपणी च मारशिल मला..

तुझ बदलन खुप काही शिकवून गेलं 
स्वत:वरचा ही विश्र्वास तोडून गेल..

आता अंधर्या विश्वात स्वत:ला शोधतोय..
प्रेम केल्याची शिक्षा मी जिवंतपणीच भोगतोय..

असतील तुझे सोडण्याचे कारण खूप..
पण मला होती फक्त तुझ्या प्रेमाची भूक.

सांगितलं असतं एकदा सोडलं असतं तुला 
बेवफाईचा गुन्हा घेतलं असतं माझ्यावर पून्हा..

आज तडफतोय मी तुझ्यासाठी
तडफशील तु ही कधी माझ्यासाठी

श्राप नाही विश्र्वास आहे..
मी केलेलं ते प्रेम आहे.
-© अशपाक तालीकोटे वेदना मनाच्या.. #मराठी #वेदना #मन #कविता 

#InspireThroughWriting

v m p

**मनाच्या आकाशात**

read more


मनाच्या आकाशात 

★★★★★ 




मनाच्या या उन्हा मध्ये पीरतिचि धूळ ग, 
साजऱ्या या रुपामंदी पीरमाची सुळ ग.


पाहुनिया रुपडं तूझ गालावर खळी माझ्या, 
एकटाच हसतोया बघ कोपऱ्यात उभा.


नजरला भिडली नजर रागाचा ग तूझा पारा, 
थोडा तरी वाहू दे ग माझ्या पीरतीचा झरा.


दिस रात फिरतो माग झपाटल माझ मला, 
निरागस हासन बघ शोभतय तूझ तुला. **मनाच्या आकाशात**

Poonam

निःशब्द हूं..!
तो वेदना लिखूं कैसे..?
हृदय की गतिविधियां
 बताऊं कैसे..?
विचार के अभाव में
आचार का व्यवहार
निभाऊं कैसे..?
क्षण क्षण जीवन संग्राम को
पराजित करूं कैसे..?

©Poonam वेदना
#वेदना 
#निःशब्द

Akshay Tayde.

#कवी खुल्या मनाच्या

read more
खुद पे रखो विश्वास
कोई और काम ना आयेगा
चलता चल एकेला ही सही
मंजिल अपनी पायेगा #कवी खुल्या मनाच्या

वेदश्री कुलकर्णी

मनाच्या कोपऱ्यातला दरवळ...

read more

DR. LAVKESH GANDHI

वेदना प्रदर्शन आह # वेदना

read more
वेदना

 मेरी वेदना को
 कमजोरी समझने की भूल मत करना
 अगर निकलेगी जो आह दिल से 
 तो मगध का अंत कर देगी
 साम्राज्य हो कितना बड़ा भी
 अंत तो होना है निश्चित
 अहंकार बोलेगा जब जब तेरा 
 वेदना होगी तब तब प्रदर्शित
 गर ना करो सम्मान किसी का
 तो अपमान भी मत करो किसी का
 मगध की ही धरती ने तो
 धनानंद का अंत होते हुए देखा
 लगी जो चाणक्य की आह 
 तो नन्द के मगध को बिखरते देखा वेदना प्रदर्शन
आह # वेदना

*#_@_#*

वेदनाएं गीत हो जाती हैं अक्सर 
आत्मा की प्रीत हो जाती हैं अक्सर 
जब व्यथाएं बह न पाएं अश्रुओं में 
रिक्तता संगीत हो जाती है अक्सर



_अभिलाषा "स्नेह"












अ

©_Aps #वेदना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile