Nojoto: Largest Storytelling Platform

New कटोरी ब्लाउज कटिंग मराठी भाषा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कटोरी ब्लाउज कटिंग मराठी भाषा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कटोरी ब्लाउज कटिंग मराठी भाषा.

Stories related to कटोरी ब्लाउज कटिंग मराठी भाषा

    LatestPopularVideo

vijaysinh

#मराठी भाषा

read more
मराठी भाषा दिन

२७ फेब्रवारी #मराठी भाषा

शंकर

मराठी भाषा #मराठीकविता

read more

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

read more

जगदिश पुंडलिक भोईर

मराठी भाषा दिवस

read more
माय मराठी

माझ्या मराठी भाषेचा गजर
वाजूदे डंका तिचा जगभरात
माझ्या मराठीचे बालने घराघरात
अस्तीव तिचे दरवळूदे उराउरात
माझ्या मराठीचे बोल भिडूदे गगनात
वाहूदे झरे तिचे माणसाच्या मनामन

मी बोलतो मराठी मी लिहितो मराठी
मी बोलवितो मराठी मी जोडतो मराठी
माझा मान मराठी माझी शान मराठी
माझे ज्ञान मराठी माझा प्राण मराठी

उत्तुंग मनाचा शेंडा फडकूदे मराठी झेंडा
ताठ मानेने उंचवू हाती भगव्याचा दांडा
भाग्य आम्हास आज बोलतो मराठी
कवीसूर्य कुसुमाग्रजांस
समर्पित,आदरांजली मराठी
                                    
                      @ श्री. ज. पुं. भोईर.*

©जगदिश पुंडलिक भोईर मराठी भाषा दिवस

Madhuri Chavan

मराठी भाषा दिवस

read more

Sanjay Gurav

Devanand Jadhav

मराठी भाषा गौरव #मराठीकविता

read more
°मराठी भाषा गौरव°

आकार उकार मात्रा असे 
वेलांटी 'आभूषणे मराठी'
अलंकार ते ल्याऊनी आली 
पहा ती माझी 'माय मराठी' 
बोलतो चालतो रूजवितो 
नस नसांत 'बाणा मराठी' 
शिवरायांनी पावन केला 
हा महाराष्ट्र 'देश मराठी' 
सारे बोलतो अभिमानाने 
आम्ही "मी मराठी, मी मराठी!"

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे.
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav मराठी भाषा गौरव

somnath gawade

# मराठी भाषा दिन

read more
आईच्या मुखातुन शब्द कानी जो आला
ती मातृभाषा आम्हा सदैव वंदनीय राहो.
 जिची गोडवी वर्णावी किती
अशी मराठी ची पताका 
साता समुद्रापलीकडेही
फडकत राहो. # मराठी भाषा दिन

Vinay Sonawane

।। मराठी ।। भाषा दिनानिमित्त #मराठीसंस्कृति

read more

Bhavin Mahala

मराठी भाषा दिवस

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile