Nojoto: Largest Storytelling Platform

New मनीची रिक्षा आली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनीची रिक्षा आली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनीची रिक्षा आली.

Related Stories

    PopularLatestVideo

Archana Pol

मनीची फजिती #poem

read more
मनीची फजिती

कपाटातल्या मेव्यावरती
मनीमाउने स्वारी केली
दुपार पाहुन सामसूम ती
दबके पाउल टाकत आली

थकुनी आई जरा झोपली
बाबा पेपरमध्ये गुंग
चिंगी, गोट्या पडवीमध्ये
पत्ते खेळत होते दंग

आजी पोथी वाचत बसली
हळूच तेव्हा मनी सटकली
खिडकीमधुनी घरात शिरली
स्वारी फडताळावर चढली.

फडताळावर चढता चढता
फुलपात्रांची चळत घसरली
वाट्यांचीही धांदल झाली
आई चिडून धावत आली.

गडबड ऐकुन मनी पळाली
काही नाही खैर म्हणाली
इकडुन तिकडे धावत सुटली
चिंगी गोट्या हसू लागली.

मान वाकडी करुन म्हणाली
उगाच का ही उठली आई
कपाटातला मेवा नाही
फटके उगाच बसले बाई.

©Archana Pol मनीची फजिती

viraj gosavi

वाट बघतो रिक्षा वाला #विनोदी

read more
mute video

शब्दांचेअवजार

जवळ आली

read more
mute video

Rahul Saini

चश्मा आली है....

read more
पागल हवस कोन्या मन्ने उसतै मोहब्बत दूर दो कदमा आली है...।
जिसतै मैं जान जितणा प्यार करूँ हूँ वा बैरण चश्मया आली है...।
मैं उसके खातिर कुछ भी ना सूं वा मेरी भगवान बणी बैठी है..।
मैं चाह कै भी उसतै कह न सकदा मेरी मोहब्बत किसी रस्मा आली है..।
जिसतै मैं जान जितणा प्यार करूँ हूँ वा बैरण चश्मया आली है...। चश्मा आली है....

Ganesh B. Ijagaj

धमाल सुट्टी आली

read more
mute video

Sopan Nikam

वेळ आली तेव्हा,, #OpenPoetry

read more
#OpenPoetry आलीय तुजी आठवण नाही मिळाला वेळ आला ओढून तो वेळ तेव्हा संपला होता तुजा काळ.. वेळ आली तेव्हा,,

Nupi Sharma

ठेके आली गाल

read more
mute video

Ajinath Ashok Shirgire

रंगात आली पोर #मराठीविचार

read more
mute video

Monika

आठवण तुझी आली की #मराठीकविता

read more
mute video

KK

ग पोरी नवरी आली #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile