Nojoto: Largest Storytelling Platform

New लागतं पाठवली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लागतं पाठवली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागतं पाठवली.

Stories related to लागतं पाठवली

    LatestPopularVideo

Sonali kale

कविता रचायला धाडस लागतं #poem #nojotovideo

read more

Sonali kale

कविता रचायला धाडस लागतं #poem #nojotovideo

read more

vicky wankhade patil

मन सुंदर असावं लागतं,

read more
चेहरे फार सुंदर भेटले मला'
पण मन सुंदर भेटल नाही,
vicky मन सुंदर असावं लागतं,

Jayesh Sawant

पाऊस बघायला भिजावं लागतं #पाऊस #GarajteBaadal #मराठीविचार

read more
पावसाचा आनंद बघून अनुभवता येत नाही,
 भिजून घ्यावा लागतो... पाऊस बघायला भिजावं लागतं
#पाऊस 

#GarajteBaadal

sahil sawant

वास्तविक कविता, असंच जगावं लागतं , #मराठीकविता

read more
स्वलिखित कविता
॥असंच जगावं लागतं॥

त्यालाच जीवन म्हणतात ,जिथे हसण्यासाठी थोडंसं रडावंच लागतं ।
प्रत्येकाच्या खांद्यावर कुणाच्या तरी अपेक्षांची ओझी घेऊन इथे असंच जगावं लागतं ॥१॥

कुणालातरी पुढे जाण्यासाठी ,कुणाला तरी मागे खेचावंच लागतं।
प्रत्येकाला काहिसं स्वार्थी बनून इथे असंच जगावं लागतं
॥२॥ 

क्षणभराच्या सुखासाठी दुःख ही तितकंच सोसावं लागतं ।
केवळ आशेच्या झुल्यावर स्वार होऊन इथे असंच जगावं लागतं॥३॥

माणूस म्हणून जन्माला आलात तर ,लोभी बनून काही ना काही मागावंच लागतं।
हीच जीवनाची रीत आहे ,इथे असंच जगावं लागतं॥४॥

©sahil sawant वास्तविक कविता, असंच जगावं लागतं ,

Bhimraj Salunke

#bhimraj Buddy "प्रेम घ्यावा लागतं विकत..

read more

Supriya Yewale

#CheerfulLove जीवन जगताना ना एक नाटक करावं लागतं खोटी स्माईल देऊन दुःख लपवून नाटक कारावं लागतं 💯🤞😊 #मराठीविचार

read more

K.K.

"आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...✍😇 #Quote

read more
हसता हसता कधी, रडायचं नसतं,
असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...
सतत आलं अपयश, म्हणून थांबायचं नसतं..

असतील काटे जरी या वाटेवरी
पुढे पुढे चालायचं असतं, 
कुणी कितीही, काहीही बोललं तरी "थांबायचं" नसतं..
असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं..

रोजचं जगणं, रोजचंच मरणं, आली आयुष्यात जरी संकटे, खंबीरपणे "लढायचं" असतं, असे हे जीवन सारे इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...

यशाचा किरण एकदा, या आशेने कायम रहायचं, प्रयत्नरूपी ईश्वराचे बळ, देईल जिंकून सारे जीवन, असे हे जीवन सारे, इथं "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...❤😊

@श.शब्दांचा,क.कवितेचा...K.K..😇 "आयुष्य" जगायचं कसं ते शिकावं लागतं...✍😇

Devanand Jadhav

कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं. #मराठीकविता

read more
कधी कधी माणसाला...
इच्छा नसली तरी हसावं लागतं 
"कसे आहात?" विचारलं तर 
"मजेत आहे!" असंच सांगावं लागतं 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com
9892800137

©Devanand Jadhav कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं.

Sharmila'S Diary

भाग्य ✨🥀❣️ "आजकाल खरी माणसं भेटायला भाग्यचं लागतं आणि ते ओळखून घ्यायला सौभाग्य लागतं!" @sharmilas_diary #Instagram nojoto #writers writin #writings #articles #मराठीविचार #marathithoughts #marathiarticle

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile