Nojoto: Largest Storytelling Platform

New वहीच शेवटचं पान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वहीच शेवटचं पान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वहीच शेवटचं पान.

    LatestPopularVideo

YOGESH GHADI

शेवटचं पान... #thought

read more
शेवटचं पान...

काहीतरी बाकी राहिलय असं वाटतं,
तु तर नाहीस ना ???



--------योगी शेवटचं पान...

नम्रता उभाळे ( नमी )

🍁 शेवटचं पान 🍁

read more

कवितेची कळी

शेवटचं पानं

read more

nitin pawar

शेवटचं पत्र #poem

read more
शेवटचं पत्र 

आई ऐकतेच का ग, 
केविलवाणी हाक माझी, 
भर चौकातील मसनात, 
जळतीय लेक तुझी... 

बघणाऱ्या भावांना, 
दया माझी आली नाही, 
किंचाळत होते तरी मी, 
मदत कोणी केलं नाही..... 

आई तुझी लेक इकडे, 
तडफडत जळत होती, 
जशी भाकर तुझी ग, 
चुलीवर करपत होती.... 

तुला काय सांगू आई, 
जळताना काय त्रास झाला, 
वाचवा-वाचवा म्हणताच, 
पाहणारा समाज मागे झाला... 

झुंज दिली मृत्यूला पण, 
प्रयत्न माझा वाया गेला, 
तुझा चेहरा निहाळतच, 
प्राण माझा निघून गेला..... 

नितिन मा. पवार नागुरकर 
मो. 9921429995 शेवटचं पत्र

nitin pawar

शेवटचं पत्र

read more
शेवटचं पत्र 

आई ऐकतेस का ग, 
केविलवाणी हाक माझी, 
भर चौकाततील मसनात, 
जळत आहे लेक तुझी, 

बघणाऱ्या भावांना, 
दया माझी आली नाही, 
किंचाळत होते मी तरी, 
पुढे कोणी आलं नाही... 

आई तुझी लेक इकडं, 
तडफडत जळत होती, 
जशी भाकर तुझी, 
चुलीवर करपत होती...

तुला काय सांगूआई, 
जळताना काय त्रासझाला, 
वाचवा वाचवा म्हणताच, 
पाहणारा समाज मागे झाला, 

झुंज दिली मृत्यूला पण, 
प्रयत्न माझा वाया गेला, 
तुझा चेहरा न्याहळतच, 
प्राण माझा निघून गेला 

नितीन पवार नागुरकर 
9921429995 शेवटचं पत्र

Tafizul Sambalpuri

केपसन दिजिए

©Tafizul Sambalpuri #पान

Mohan Somalkar

Ray.G

पान

read more
पत्तो की भी अपनी कुछ लकीरे होती हैं !
तभी तो 
कुछ से बीड़ी 
तो 
कुछ से 
पान
बनाये जाते हैं !! पान

Kunal Salve

#पान

read more
कोणाच्या तरी आयुष्याचं कच्च पान बनावं 
पक्क्या पानांवर लिहिण्या अगोदरचं,
सुचलेलं आणि खोडलेलं आपण अनुभवावं !  #पान

आह्लादित Ahladith

पान #Photography

read more
 पान
loader
Home
Explore
Events
Notification
Profile