Find the Latest Status about गर्दी गाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गर्दी गाने.
Archana Deshpande-Pol
माणसांच्या गर्दीत मी.. माणूस शोधते आहे.. काळजातल्या व्यथेला.. डोळ्यात माळते आहे.. ह्रदयात ओथंबल्या प्रेमाला.. मनात जपते आहे.. स्वार्थ भरल्या मनांतून.. भावना लोपते आहे.. चेहऱ्याला मुलामे लावून.. आपूलकी मिरवते आहे.. रंग बदलत्या दुनियेतून.. कोरडेपण बरसते आहे.. भावनांना ना न्याय येथे.. माणूसकी हरवते आहे.. #गर्दी
Dileep Bhope
आत गर्दी बहुतेक दाटून असावी, आज तो एकटाच दिसतो फिरतांना.. ©Dileep Bhope #गर्दी
Parasram Arora
#KargilVijayDiwas दहशत का बाजार गर्म है और तुम हो कि क्रांति का बिगुल बजाकर अपना कर्तव्य पूरा कर लेना चाहते हो अथवा नारे लगाने क़े लिए तुम न जाने क्यों हिंसक भीड़ का हिस्सा बन जाते हो? किन्तु जिन्होंने झेला है उस दहशतगर्दी को और जिनका जिस्म छलनी हुआ है ..... उनकेलिए क्यों दो आँसू तुम नहीं बहाते या दो शब्द सहानुभूति क़े कह कर उनको धीरज बँधाकर उनकी वेदना को कम क्यों नहीं कर देते हो? #दहशत गर्दी ...
Krushnarnav
या अनोळखी गर्दीत कुणाला आपलंस करायला असा तितकासा वेळ लागत नाही... पण कुण्या आपल्याची आठवण त्या गर्दीतही एकटं पाडायला मनाची परवानगीही मागत नाही... © कृष्णार्णव #गर्दी #अनोळखी #एकटेपण #अबोल_प्रेम